Tuesday, 5 April 2022

रोबर्ट कॉक याने क्षय रोगाचे जिवाणू शोधून काढले

▪️WHO तर्फे क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम राबविला जातो. त्यासाठी DOTS केंद्र काढली आहेत.

(Directly Observed Treatment Shortcourse)

▪️मनुष्यप्राणी 'व्हीब्रिओ कॉलरा' या कॉलर्याचचा जिवाणू वाहक आहे. 

🚦लसीकरण 
        ➖ बीसीजी, 
        ➖ त्रिगुणी पोलिओ, 
        ➖ गोवर,
        ➖ व्दिगुणी,
        ➖ धनुर्वात,
        ➖ कविळ-ब.

▪️त्रिगुणी लस घटसर्प, 
▪️धनुर्वात व डांग्या खोकला या रोगांस प्रतिबंध करते.

▪️मलेरिया साठी Quinine हे औषध वापरतात ते "सिंकोना" ह्या वनस्पती पासून मिळवले जाते.

▪️ Quinine(chloro-quinine) -  yellow cinchona plant हा सजीव - anti maleria म्हणून काम करतो.

▪️Donald trump - मलेरिया चे quinine हे औषध corona वरती इलाज होऊ शकतो.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...