Sunday 10 April 2022

आजचे प्रश्नसंच


1)कोणत्या संस्थेनी ‘HRMS’ मोबाइल अॅप सादर केले?
(A) एअर इंडिया
(B) भारतीय रेल्वे.  √
(C) मनुष्यबळ व विकास मंत्रालय, भारत सरकार
(D) महिला व बाल विकास मंत्रालय

2)कोणते राज्य 20 फेब्रुवारी या दिवशी स्थापना दिवस साजरा करतात?
(A) अरुणाचल प्रदेश.  √
(B) मध्यप्रदेश
(C) आंध्रप्रदेश
(D) उत्तरप्रदेश

3)______ हे नवनियुक्त मुख्य दक्षता आयुक्त आहेत.
(A) के. व्ही. चौधरी
(B) शरद कुमार
(C) संजय कोठारी.  √
(D) प्रदीप कुमार

4)कोणत्या राज्यात ‘शाश्वत विकास ध्येये (SDG) परिषद 2020’ आयोजित केली जाणार आहे?
(A) त्रिपुरा
(B) मिझोरम
(C) मणीपूर
(D) आसाम.  √

5)कोणते आसाम राज्याचे पहिले "कचरा विरहित गाव" ठरले?
(A) गुवाहाटी
(B) सिलचर
(C) तेजपूर
(D) तिताबोर.  √

6)‘जागतिक सामाजिक न्याय दिन 2020’ याची संकल्पना काय होती?
(A) क्लोजिंग द इनइक्वलिटीज गॅप टु अचिव्ह सोशल जस्टिस.  √
(B) क्लोजिंग द जेंडर इनइक्वलिटीज टु अचिव्ह सोशल जस्टिस
(C) क्लोजिंग द इकनॉमिक इनइक्वलिटीज टु अचिव्ह सोशल जस्टिस
(D) क्लोजिंग द इनइक्वलिटीज टु अचिव्ह सोशल जस्टिस

7)कोणत्या व्यक्तीने ‘2020 ESPN फिमेल स्पोर्टसपर्सन ऑफ द ईयर’ पुरस्कार पटकवले?
(A) सायना नेहवाल
(B) पी. व्ही. सिंधू.  √
(C) अश्विनी पोनप्पा
(D) ज्वाला गुट्टा

8)कोणत्या राज्य सरकारने सवलतीच्या दरात जेवण पुरवण्यासाठी ‘अटल किसान - मजदूर कँटीन’ उघडण्याचा निर्णय घेतला?
(A) उत्तरप्रदेश
(B) पंजाब
(C) हरयाणा.  √
(D) राजस्थान

9)_____ कडून ‘वर्ल्ड वाइड एज्युकेशन फॉर द फ्यूचर इंडेक्स’ प्रकाशित करण्यात आले आहे.
(A) इकनॉमिक इंटेलिजेंस यूनिट. √
(B) संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF)
(C) एज्युकेशन इंटरनॅशनल
(D) सेव्ह द चिल्ड्रेन

10)‘नेचर रँकिंग इंडेक्स 2020’ यामध्ये _ ही संस्था अग्रस्थानी आहे.
(A) भारतीय विज्ञान संस्था (IISc), बेंगळुरू
(B) वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR).  √
(C) टाटा इंस्टीट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR मुंबई)
(D) जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली

____________________________

1)शरद ४९% गुण मिळवून उत्तीर्ण झाला त्याला एकूण ३४३ गुण मिळाले. तर परीक्षा किती गुणांची होती?

A) ७००    √
B) ६००
C) यापैकी नाही
D) ७५०

2)दुपारी २ वाजून २० मिनिटांपासून सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांपर्यंत किती वेळा मिनिट काटा तास काट्याला ओलांडून जाईल?

A) ४
B) २
C) ३   √
D) यापैकी नाही

3)एका खोलीची लांबी २५ मी व रुंदी ९ मी असून त्या खोलीमध्ये ०.५ मीटर लांबीच्या चौरसाकृती किती फरशा असतील?

A) १२००
B) ९००   √
C) १८००
D) ६००

4)एका संख्येत ३,४ अणि ५ ने भाग जातो. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?

A) त्या संख्येत १२, ६ अणि १० ने भाग जाईल
B) त्या संख्येत २, १० अणि १५ ने भाग जाईल
C) त्या संख्येत ६, ५ अणि ८ ने भाग जाईल    √
D) त्या संख्येत १०, १२ अणि १५ ने भाग जाईल

5)एका तीन अंकी संख्येतून ३९६ वजा केले असता संख्येची अदलाबदल होते व त्यात संख्यांचा एकक, आणि शतक स्थानाच्या अंकाचा गुणाकार ३० येतो. तर ती संख्या कोणती?

A) ५६२
B) ४५३
C) ४५३
D) ६५२. √

6)विमल एका बिंदूपासून उजवीकडे ४ कि.मी. अंतरावर चालत गेली. तेथून उजवीकडे वळून ती आणखी ६ कि.मी. अंतर चालत गेली. त्यानंतर उजवीकडे वळून आणखी ४ कि.मी. अंतर चालत गेली. तर ती मूळ स्थानापासून किती अंतरावे आहे?

A) ६ किमी    √
B) ४ किमी
C) १४ किमी
D) १० किमी

7)नितीनने सौरभला विचारले कि, तुझ्याकडे एकूण किती गाई आहेत? तेव्हा सौरभने सांगितले कि, आमच्या घरातील माणसे व गाई मिळून ३८ पाय आहेत आणि गाईची व माणसांची डोकी यांची बेरीज ११ आहे. तर सौरभकडे एकूण किती गाई आहेत?

A) ०३
B) ०९
C) ३२
D) ०८ √
8)एक व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ८०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. प्रवेश मर्यादा दरवर्षी १५% वाढविण्याचे ठरविल्यास तिसऱ्यास वर्षाच्या सुरुवातीस किती विद्यार्थ्यांना प्रवेश देता येईल?

A) १०४०
B) १०५८    √
C) ११६०
D) १०८०

9)क्रमाने येणारी संख्या ओळखा.
902, 627, 402, 227, 102, ……. ?

A) 11
B) 65
C) 82
D) 27  √

10)विमल एका बिंदूपासून उजवीकडे ४ कि.मी. अंतरावर चालत गेली. तेथून उजवीकडे वळून ती आणखी ६ कि.मी. अंतर चालत गेली. त्यानंतर उजवीकडे वळून आणखी ४ कि.मी. अंतर चालत गेली. तर ती मूळ स्थानापासून किती अंतरावे आहे?

A) ६ किमी
B) ४ किमी
C) १४ किमी
D) १० किमी

No comments:

Post a Comment