घटक - काम काळ व वेग
सुञ -
1) अंतर = वेग × वेळ
अंतर
2) वेग = ----------
वेळ
अंतर
3) वेळ = -----------
वेग
======================
✏आगगाडी किंवा रेल्वे साठी सुञ.✏
...आगगाडी किंवा रेल्वे साठी चे गणित सोडवण्यासाढी वेग हा km व वेळ ही तासात दिलेली असते. परंतु रेल्वे व आगगाडी एकमेकांना ओलांडून जाते हे उत्तर मीटर -सेकंद मध्ये असते म्हणून त्या साठी पुढील सुञ तयार होतात.
एक रेल्वे जिची लांबी X मीटर आहे. व वेग vKm/h आहे.एक विचेजा खांब ओलांडून जाण्यासाठी लाग वेळ....
18 X
वेळ = ------ × --------
5 v
एक रेल्वे X मीटर लांब व एक पुल Y मीटर लांब वेग v Km/h असेल तर पुल ओलांडून जाण्यासाठी लागणारा वेळ....
18 ( X + Y )
वेळ = ------ × -----------------
5 v
दोन रेल्वे अनुक्रमे लांबी X मीटर व Y मीटर आहे . वेग अनुक्रमे v Km/h व u Km/h आहे.
( v > u ) असेल .....
✏ एकाच दिशेने जात असातील तर ओलांडून जाण्यासाठी लागणारा वेळ....
18 ( X + Y )
वेळ = -------- × -----------------
5 ( v - u )
✏✏ एक मेकाच्या विरूद्ध दिशेला जात असतील तर ओलांडून जाण्यासाठी लागणारा वेळ ....
18 ( X + Y )
वेळ = ------- × ----------------
5 ( v + u )
_________________________________
इतर भौमितिक सूत्रे -
1. समांतर भूज चौकोनाचे क्षेत्रफळ = पाया×उंची
2. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ = 1/2×कर्णाचा गुणाकार
3. सुसम षटकोनाचे क्षेत्रफळ = (3√3)/2×(बाजू)2
4. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ = वर्तुळ कंसाची लांबी × r/2 किंवा θ/360×πr2
5. वर्तुळ कंसाची लांबी (I) = θ/180×πr
6. घनाकृतीच्या सर्व पृष्ठांचे क्षेत्रफळ = 6×(बाजू)2
7. दंडगोलाच्या वक्रपृष्ठाचे क्षेत्रफळ = 2×πrh
8. अर्धगोलाच्या वर्कपृष्ठाचे क्षेत्रफळ = 3πr2
9. अर्धगोलाचे घनफळ = 2/3πr3
10. त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √(s(s-a)(s-b)(s-c) )
11. शंकूचे घनफळ = 1/3 πr3h
12. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √3/4×(बाजू)2
13. दंडगोलाचे एकूण पृष्ठफळ = 2πr(r+h)
14. अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ = 2πr2
15. (S = 1/2 (a+b+c) = अर्ध परिमिती)
16. वक्रपृष्ठ = πrl
17. शंकूचे एकूण पृष्ठफळ = πr2 + π r (r+l) r= त्रिज्या, l= वर्तुळ कंसाची लांबी
_______________________________
No comments:
Post a Comment