Monday, 25 April 2022

सर्व सरळसेवा भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्नोत्तरे तोंडपाठ करून ठेवा

📑📑 सर्व सरळसेवा भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्नोत्तरे
तोंडपाठ करून ठेवा
---------------------------------------
१) कारागृह पर्यटन उपक्रमाची सुरुवात कोणत्या कारागृहात झाली?
उत्तर येरवडा

२) 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे नियोजित आहे?
उत्तर नाशिक

३) १०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य  संमेलनाचे अध्यक्ष कोण?
उत्तर डॉक्टर जब्बर पटेल

४)94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण?
उत्तर डॉक्टर जयंत नारळीकर

५) अखिल भारतीय साहित्य मंडळाचे अध्यक्ष कोण?
उत्तर कौतिकराव ठाले पाटील

६) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष कोण?
उत्तर प्रसाद कांबळी

७) विश्व मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष कोण आहे?
उत्तर निलेश गायकवाड

८) पहिले विश्व मराठी ऑनलाईन संमेलन कालावधी कोणता?
उत्तरा 28 ते 31 जानेवारी 2021

9) भारतीय विज्ञान कांग्रेस परिषद 2022 कोठे होणार आहे?
उत्तर पुणे

१०) covid-19 हे पुस्तक कोणाचे?
उत्तर कैलास सत्यार्थी

११) देह वेचावा कारणे हे आत्मचरित्र कोणाचे?
उत्तर डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील

१२) आत्मनिर्भर महाराष्ट्र हे आत्मचरित्र कोणाचे?
उत्तर देवेंद्र फडणवीस

१३) Hit Refresh हे पुस्तक कोणाचे आहे?
उत्तर सत्या नाडेला

१४)An Unsuitable Boy हे पुस्तक कोणाचे?
उत्तर करण जोहर

१५) खवले मांजर महोत्सव 2021 कोठे आयोजित केला गेला?
उत्तर सिंधुदुर्ग

१६) महाराष्ट्र राज्याचे पक्षी संमेलन 2021 कोठे आयोजित झाले आहे?
उत्तर सोलापूर

१७)२०२१ मध्ये किती राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या?
उत्तर 5

१८) सर्वात जास्त कनिष्ठ न्यायालयांमध्ये महिलांची संख्या असणारे राज्य कोणते?
उत्तर गोवा

१९)2021 मध्ये सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली?
उत्तर योगी आदित्यनाथ

२०)मध्यप्रदेश राज्याच्या चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदी कोणाची नियुक्ती झाली?
उत्तर शिवराज सिंह चव्हाण

२१) कोणत्या राज्याने ड्रॅगन फळाचे नाव बदलले आहे?
उत्तर गुजरात

२२) मनोज सीना हे कोणत्या विभागाचे संबंधित आहे?
उत्तर राजकारण

२३) श्रीपती खंचनाळे ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
उत्तर कुस्ती

२४) रामविलास पासवान हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
उत्तर राजकारण

२५) ऋषी कपूर हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
उत्तर अभिनेता

२६) देवराई ला जैविक वारसा क्षेत्र घोषित करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर महाराष्ट्र

२७) बिबट्यांच्या संख्येत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे?
उत्तर ४

२८) व्याघ्र जनगणना किती वर्षांनी केली जाते?
उत्तर 4

२९) बिबट्या जनगणना किती वर्षांनी केली जाते?
उत्तर 4

३०) पशु जनगणना किती वर्षांनी केली जाते?
उत्तर 5

३१) भारतीय वन सर्वेक्षण जनगणना किती वर्षांनी केली जाते?
उत्तर 2

३२) लोकसंख्या जनगणना किती वर्षांनी केली जाते?
उत्तर 10

३३) वाहतूक कोंडीच्या बाबतीत मुंबई जगात कितव्या क्रमांकावर आहे?
उत्तर दुसऱ्या

३४) भारतातील पहिल्याच चालक रहित मेट्रो चे उद्घाटन कोणत्या शहरात झाली?
उत्तर नवी दिल्ली

३५) भारतातील संपूर्णपणे सेंद्रिय शेती करणारे राज्य कोणते
उत्तर सिक्कीम

३६) फुलपाखरांना राखीव वनक्षेत्र ठेवणारी पहिले राज्य कोणते?
उत्तर महाराष्ट्र

३७) पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण?
उत्तर नंदकिशोर सिंह

३८) 2021 नुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण?
उत्तर इलॉन मस्क

३९) फोबरच्या मासिका नुसार भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता कोण?
उत्तरा अक्षय कुमार

४०) 2021 नुसार भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोणती?
उत्तर मुकेश अंबानी

४१) भारतात सर्वात जास्त कोणत्या देशाकडून आयात करतो?
उत्तर चीन

४२) परकीय चलन साठ्यात भारताचा क्रमांक जगात कितवा?
उत्तर 5

४३) परकीय चलन साठा असणारा जगातील सर्वात मोठा देश कोणता?
उत्तर चीन

४४) भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदारी देश कोणता?
उत्तर चीन

४५) व्हाट्सअप बँकिंग सेवा सुरू करणारी पहिली बँक कोणती?
उत्तर बँक ऑफ बडोदा

४६) सल्फर डाय ऑक्साईड उत्सर्जनात भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे?
उत्तर पहिल्या

४७) अवयवदान करणारे महाराष्ट्रातील सर्वात जास्त जिल्हा कोणता?
उत्तर पुणे

४८) भारताचा स्वदेशी बनावटीचा रणगाडा कोणता?
उत्तर अर्जुन

४९) आशियातील पहिली सौर ऊर्जा सक्षम वस्त्र उद्योग मिल कोठे सुरू होणार आहे?
उत्तर महाराष्ट्र

५०) गूगल क्लासरूम सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते?
उत्तर महाराष्ट्र

No comments:

Post a Comment