Monday, 14 November 2022

सर्व सरळ सेवा भरतीसाठी महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न

1. नाव्हाशेवा हे अत्याधुनिक बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

ठाणे
रायगड ✅
मुंबई उपनगर
रत्नागिरी

2. उजनी प्रकल्पाचा जास्तीत जास्त फायदा होणारा महाराष्ट्रातील खालीलपैकी जिल्हा कोणता ?
सोलापूर ✅
औरंगाबाद
सांगली
सातारा

3. नाशिक जिल्ह्यातील चनकापुर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे ?
गोदावरी
मौसम
दारणा
गिरणा ✅

4. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल या पुलामुळे कोणत्या राज्यात प्रवेश करता येतो ?
कर्नाटक
तेलंगणा
गोवा ✅
आंध्रप्रदेश

5. दक्षिण गंगोत्री हे केंद्र खालीलपैकी कोणत्या सागरात भारताने उभारले आहे ?
अटलांटिक महासागर
प्रशांत महासागर
अंटार्क्टिका महासागर ✅
हिंद महासागर

6. शनिशिंगणापूर मंदिराच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा यासाठी खालील पैकी कोणी पुढाकार घेऊन आंदोलन केले ?
मेधा पाटकर
स्मृती इराणी
पंकजा मुंडे
तृप्ती देसाई ✅

7. पठाणकोट दहशतवादी हल्ल्याविरुद्ध भारतीय वायुसेनेने राबवलेले अभियान कोणते ?
ऑपरेशन वायू
ऑपरेशन ढांगु ✅
ऑपरेशन विजय
ऑपरेशन पठाणकोट

8. भारताचे पंतप्रधान रेडिओवर कोणत्या कार्यक्रमातून जनतेला मार्गदर्शन करतात ?
दिल की बात
मन की बात ✅
छोटीसी बात
आप की बात

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...