Friday, 8 April 2022

चालू घडामोडी

चालू घडामोडी

प्र.1 अलीकडेच कोणत्या बॉलिवूड अभिनेत्रीला टाइम 100 इम्पॅक्ट अवॉर्ड्स 2022 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर :- दीपिका पदुकोण

प्र.2 स्टेप-अप टू एंड टीबी - वर्ल्ड टीबी डे समिट नुकतेच कधी आयोजित करण्यात आले?
उत्तर :- २४ मार्च

प्र.3. अलीकडेच रॉबर्ट अबेला यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे?
उत्तर :- माल्टा

प्र.4. अलीकडेच ICC ने जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू कोण बनला आहे?
उत्तर :- रवींद्र जडेजा

प्र.5 अलीकडेच फिलीपिन्सने कोणत्या देशाच्या सैन्यासोबत 'बालिकतन 2022' हा सर्वात मोठा लष्करी सराव सुरू केला आहे?
उत्तर :- युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका

प्र.6 अलीकडेच DRDO ने उच्च-वेगवान हवाई लक्ष्यांवर मध्यम श्रेणीच्या पृष्ठभाग-टू-एअर क्षेपणास्त्राची (MRSAM) यशस्वी चाचणी कोठे केली आहे?
उत्तर :- चांदीपूर (ओडिशा)

प्र.7 "राष्ट्रीय पॅरा ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप" ची 20 वी आवृत्ती अलीकडे कुठे सुरू झाली आहे?
उत्तर :- भुवनेश्वर

प्र.8 अलीकडेच भारताची घरगुती हॉकी स्पर्धा "औबैदुल्ला खान हॉकी कप" कोणी जिंकली आहे?
उत्तर :- भारतीय रेल्वे

-------------------------

◼️ :
◾️ अमेरिकेच्या संरक्षण मंत्रीपदी अमेरिकन राष्ट्रपती जो बायडेन यांनी लॉयन ऑसिटन यांची निवड केली

◾️कचरामुक्त स्टार रेटींग शहराच्या यादीत महाराष्ट्रातील मुंबई शहर आहे

◾️नसाच्या मून मिशन मध्ये राजा चारी या भारतीय वशाच्या व्यक्तीची निवड झाली

◾️ डी. वाय. पाटील अग्रीकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटीची स्थापना महाराष्ट्रात तळसदे( कोल्हापूर जीह्वा ) येथे करण्यात आली

◾️ जो बायडेन अमेरिकेचे 46 वे राष्ट्रध्यक्ष ठरले

◾️ भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी हा आहे

◾️भारतीय वंशाच्या महिला कमल हॅरिस याची उपअमेरिकेच्या राष्ट्रध्यक्ष पदी निवड झाली

◾️नोबेल पुरस्कार नॉर्वे यां देशात निश्चित केले जातात

◾️केंद्रीय गृह मंत्री - अमित शहा

◾️महाराष्ट्राचे मुख्य सचिव - संजय कुमार

◾️ सुनील अरोरा देशाचे 23 वे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत.

◾️अर्जुन पुरस्कार 2020 आकाशदीप सिग या हॉकीपट्टू ला मिळाला

◾️महाराष्ट्रात ATS प्रमुख पदी जय जीत सिहं

◾️महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार 2020 उषा मंगेशकर यांना मिळाला

◾️सुबोधकुमार जयस्वाल महाराष्ट्राचे 42 वे पोलीस महासंचालक

◾️राज्यातील पोलिसाचे सर्वोच्च पद - पोलीस महासंचालक

◾️राकेश सिह भदौरिया भारतीय वायू सेनेचे 26 वे प्रमुख ठरले

◾️ राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार 2020 विनेश फोगाट यां कुस्तीपट्टू ला जाहिर झाला
  

_____________________

1. खट्टा दूध (दही) में कौन-सा एसिड पाया जाता है?
*उत्तर – लैक्टिक एसिड*

2. तानसेन सम्मान किस राज्य सरकार द्वारा दिया जाता है?
*उत्तर – मध्य प्रदेश*

3. कास्टिक सोडा का रासायनिक नाम क्या है?
*उत्तर – सोडियम हाइड्रोक्साइड (NaOH)*

4. रानी लक्ष्मीबाई की समाधि कहाँ स्थित है?
*उत्तर – ग्वालियर (मध्य प्रदेश)*

5. प्राथमिक रंग कौन-कौन से हैं?
*उत्तर – नीला, हरा एवं लाल*

6. प्रत्यावर्ती धारा को दिष्ट धारा में किसके द्वारा बदला जाता है?
*उत्तर – रेक्टिफायर*

7. तड़ित चालक किस धातु के बनाये जाते हैं?
*उत्तर – ताँबा*

8. किसने प्रसिद्ध चटगांव शस्त्रागार धावे को आयोजित किया था?
*उत्तर – सूर्य सेन*

9. साइमन कमीशन भारत किस वर्ष आया?
*उत्तर – 1928 में*

10. महात्मा गांधी के राजनीतिक गुरु कौन थे?
*उत्तर – गोपालकृष्ण गोखले*

11. पानी में हवा का बुलबुला किस लेंस की तरह व्यवहार करता है?
*उत्तर – अवतल लेंस*

____________



चालू घडामोडी प्रश्नसंच

♻️♻️
हे नवनियुक्त मुख्य दक्षता आयुक्त आहेत.
(A) के. व्ही. चौधरी
(B) शरद कुमार
(C) संजय कोठारी✅✅✅
(D) प्रदीप कुमार

♻️
कोणत्या राज्यात ‘शाश्वत विकास ध्येये (SDG) परिषद 2020’ आयोजित केली जाणार आहे?
(A) त्रिपुरा
(B) मिझोरम
(C) मणीपूर
(D) आसाम✅♻️✅✅

कोणते आसाम राज्याचे पहिले "कचरा विरहित गाव" ठरले?
(A) गुवाहाटी
(B) सिलचर
(C) तेजपूर
(D) तिताबोर✅✅✅

‘जागतिक सामाजिक न्याय दिन 2020’ याची संकल्पना काय होती?
(A) क्लोजिंग द इनइक्वलिटीज गॅप टु अचिव्ह सोशल जस्टिस✅♻️✅✅
(B) क्लोजिंग द जेंडर इनइक्वलिटीज टु अचिव्ह सोशल जस्टिस
(C) क्लोजिंग द इकनॉमिक इनइक्वलिटीज टु अचिव्ह सोशल जस्टिस
(D) क्लोजिंग द इनइक्वलिटीज टु अचिव्ह सोशल जस्टिस

♻️♻️♻️
कोणत्या व्यक्तीने ‘2020 ESPN फिमेल स्पोर्टसपर्सन ऑफ द ईयर’ पुरस्कार पटकवले?
(A) सायना नेहवाल
(B) पी. व्ही. सिंधू✅✅
(C) अश्विनी पोनप्पा
(D) ज्वाला गुट्टा

♻️♻️
‘आस्कदिशा’ चॅटबॉट याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. भारतीय रेल्वेनी ऑक्टोबर 2019 या महिन्यात ‘आस्कदिशा’ चॅटबॉट सेवा सादर केली.

2. ‘आस्कदिशा’ चॅटबॉट हे प्रारंभी हिंदी भाषेत सुरू करण्यात आले.

दिलेल्यापैकी अचूक विधान ओळखा:

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) ना (1), ना (2)🔰✅✅

♻️♻️
_ या शहरात ‘इंडियन नेव्हल सिम्फॉनिक ऑर्केस्ट्रा 2020’ हा संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
(A) भुवनेश्वर
(B) नवी दिल्ली✅✅
(C) भोपाळ
(D) चेन्नई

♻️♻️
____ या संस्थेच्या वतीने ‘5जी हॅकाथॉन’ या कार्यक्रमाची घोषणा केली.
(A) गूगल इंडिया
(B) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय
(C) दूरसंचार विभाग🔰✅✅✅
(D) भारत सरकारच्या सहकार्याने मायक्रोसॉफ्ट

🔰🔰
कोणत्या व्यक्तीने दक्षिणी नौदल कमांडचे चीफ स्टाफ ऑफिसर (ट्रेनिंग) या पदाची जबाबदारी स्वीकारली?
(A) अँटनी जॉर्ज✅👍✅✅✅
(B) अजित कुमार पी.
(C) अतुल कुमार जैन
(D) अनिल कुमार चावला

🔰🔰♻️
_ या शहरात ‘राष्ट्रीय सेंद्रिय खाद्यपदार्थ महोत्सव’चे उद्घाटन झाले.
(A) भोपाळ
(B) हैदराबाद
(C) नवी दिल्ली🔰✅✅👍
(D) लखनऊ

✅🔰♻️
कोणत्या राज्य सरकारने ‘थाई मांगूर’ माशांचे प्रजनन केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतला?
(A) तामिळनाडू
(B) पश्चिम बंगाल
(C) आसाम
(D) महाराष्ट्र🔰✅✅👍

🔰♻️
_ हा क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात 100 सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरला.
(A) रोहित शर्मा
(B) विराट कोहली
(C) रॉस टेलर🔰🔰✅✅
(D) महेंद्र सिंग धोनी

♻️♻️👍
विद्यार्थ्यांना पाणी पिण्यास प्रोत्साहित करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने शाळेच्या तासात कमीतकमी तीन वेळा घंटा वाजवण्याचा अनोखा उपक्रम राबवित आहे?
(A) उत्तरप्रदेश
(B) दिल्ली
(C) कर्नाटक
(D) महाराष्ट्र👍✅✅✅✅✅

✅🔰♻️
फेब्रुवारी 2020 या महिन्यात _ ही कंपनी ‘निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स’ यामध्ये नोंदवली गेली.
(A) महिंद्रा इन्फोटेक
(B) लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक (L&T)🔰✅✅
(C) ट्रायकन इन्फोटेक
(D) यापैकी नाही

🔰🔰
_ या शहरात प्रथम ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’ ही स्पर्धा होत आहे.
(A) भुवनेश्वर✅✅✅✅
(B) नवी दिल्ली
(C) कोलकाता
(D) चेन्नई

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...