Tuesday, 12 April 2022

महाराष्ट्रातील पर्वत शिखरे आणि कोणत्याही परीक्षेला येणारे महत्वाचे दहा प्रश्न आणि काही महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांची टोपणनावे


‼️ महाराष्ट्रातील पर्वत शिखरे
_____________________
शिखराचे नाव    उंची(मीटर)   जिल्हे

कळसूबाई         1646         नगर
साल्हेर              1567      नाशिक
महाबळेश्वर         1438     सातारा
हरिश्चंद्रगड         1424      नगर
सप्तशृंगी            1416     नाशिक
तोरणा               1404     पुणे
राजगड             1376      पुणे
रायेश्वर               1337     पुणे
शिंगी                 1293     रायगड
नाणेघाट             1264     पुणे
त्र्यंबकेश्वर           1304    नाशिक
बैराट                1177    अमरावती
चिखलदरा         1115    अमरावती

___________________________

❗️  कोणत्याही परीक्षेला येणारे महत्वाचे दहा प्रश्न ❗️

प्रश्न 1 - "इंडियन नॅशनल कॉंग्रेस" चे अल्पसंख्याकांचे प्रतिनिधी कोण होते?
उत्तर - लॉर्ड डफरिन

प्रश्न 2- स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर - आचार्य जे.बी. कृपलानी

प्रश्न 3- प्रथम ब्रिटिश सम्राट भारतात येणार कोण होता?
उत्तरः जॉर्ज पाचवा

प्रश्न 4- 'केसरी' वृत्तपत्राचे संपादक कोण होते?
उत्तर - बाळ गंगाधर टिळक

प्रश्न 5 - कोणत्या वायसरॉयच्या कार्यकाळात 'शिमला परिषद' आयोजित केली गेली होती?
उत्तर - लॉर्ड वेव्हेल

प्रश्न 6- ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोठे झाली?
उत्तर - लंडन

प्रश्न 7 - महात्मा गांधींनी 'साबरमती आश्रम' कोठे स्थापित केले होते?
उत्तर - अहमदाबाद

प्रश्न 8 - कोणत्या इतिहासकाराने 1857 च्या उठावाला ‘भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम’ म्हटले आहे?
उत्तर - व्ही.डी. सावरकर

प्रश्न 9 - गदर पार्टीची स्थापना कोठे झाली?
उत्तर - सॅन फ्रान्सिस्को

प्रश्न 10- 1857 च्या क्रांतीच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते?
उत्तर - लॉर्ड पामर्स्टन

___________________________

काही महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांची टोपणनावे

     ★ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ★

◆ हॉकीचे जादूगार : ध्यानचंद
◆ मास्टर ब्लास्टर : सचिन तेंडुलकर
◆ गॉड ऑफ क्रिकेट : सचिन तेंडुलकर
◆ फ्लाईंग सीख : मिल्खा सिंह
◆ द वॉल : राहुल द्रविड
◆ ब्लॅक मांम्बा : कोबे ब्रायंट
◆ ब्लॅक पर्ल : पेले
◆ मैसूर एक्स्प्रेस : जे श्रीनाथ
◆ धिंग एक्स्प्रेस : हिमा दास
◆ रावलपिंडी एक्स्प्रेस : शोएब अख्तर
◆ पयोली एक्स्प्रेस : पी टी उषा
◆ गोल्डन गर्ल : पी टी उषा
◆ आयर्न लेडी : करनाम मल्लेश्वरी
◆ प्रिन्स ऑफ कोलकाता : सौरव गांगुली
◆ जंम्बो : अनिल कुंबळे
◆ युनिव्हर्स बॉस : क्रिस गेल
◆ टर्मिनेटर : हरभजन सिंह

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...