Saturday, 9 April 2022

लक्षात ठेवा

🚦एका ओळीत सारांश,

जागतिक बातम्या दिवस - 28 सप्टेंबर.

आंतरराष्ट्रीय अनुवाद दिवस - 30 सप्टेंबर.

30 सप्टेंबर 2021 रोजी जागतिक स्तरावर पाळण्यात आलेल्या ‘जागतिक समुद्री दिवसाची संकल्पना - "सीफरेर्स: अॅट द कोर ऑफ शिपिंग्स फ्युचर".
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

संरक्षण

29 सप्टेंबर 2021 रोजी भारतीय नौदल आणि __ यांच्यात नौदल-ते-नौदल चर्चेसाठी संदर्भ अटींवर स्वाक्षरी झाल्या - रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

पर्यावरण

नागालँडमध्ये नॉर्थ-ईस्टर्न हिल युनिव्हर्सिटीच्या (NEHU) शास्त्रज्ञांनी शोधलेली पहिली सिसाडा (कीटक) प्रजाती - "प्लॅटिलोमिया कोहिमेन्सिस".
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

आंतरराष्ट्रीय

जपानचे पुढील पंतप्रधान - फुमिओ किशिदा.

ट्युनिशियाचे नवीन पंतप्रधान - नजला बौडेन रोमधाने (पहिल्या महिला पंतप्रधान).

29 सप्टेंबर 2021 रोजी, _ देशाने “सीमापार जलमार्ग आणि आंतरराष्ट्रीय तलावांचे संरक्षण आणि वापर विषयक करार’ (जल करार) याला मान्यता दिली - टोगो.

__ या संस्थेला ‘2021 राइट लाईव्हलीहुड पुरस्कार’ मिळाला, जो स्वीडनचा पर्यायी नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो – लीगल इनिशिएटिव्ह फॉर फॉरेस्ट अँड एन्व्हायर्नमेंट (LIFE), दिल्ली.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

राष्ट्रीय

नवीन ‘CIPET: इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स टेक्नॉलॉजी’ ही संस्था ____ येथे स्थापन करण्यात आली - जयपूर, राजस्थान.

29 सप्टेंबर 2021 रोजी केंद्रीय MSMEs मंत्री श्री नारायण राणे यांनी ____ येथे इंडिया SME फोरम याच्या ‘इंडिया एक्सपोर्ट इनिशिएटिव्ह आणि इंडियाएक्सपोर्ट्स 2021 पोर्टल’ याचे उद्घाटन केले - नवी दिल्ली.

सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय 1 ऑक्टोबर 2021 रोजी __  येथे ‘वयो नमन’ कार्यक्रम आयोजित करेल - नवी दिल्ली.

UNWTO सरचिटणीस झुरब पोलोकासविली यांनी _ याद्वारे स्थापन केलेल्या 'IIHM ग्लोबल सेंटर फॉर टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी रिसर्च'चे उद्घाटन केले - इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (IIHM).
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

व्यक्ती विशेष

संयुक्‍त राष्ट्रसंघाने (UN) वर्षानुवर्षे शांती उभारणीतील भूमिकांसाठी __ यांना "मेयर ऑफ पीस" पुरस्कार प्रदान केला – प्रा. जोसेफ अल्बासु कुनीनी (नायजेरिया).
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

राज्य विशेष

झारखंडमधील पहिले आदिवासी विद्यापीठ _ (जमशेदपूर शहरापासून 35 किमी अंतरावर) जवळ स्थापन केले जाईल - गलुडीह.

मुख्यमंत्री एम के स्टालिन यांनी _ येथे तामिळनाडू पोलीस संग्रहालयाचे उद्घाटन केले - एग्मोर.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 29 सप्टेंबर 2021 रोजी लखनऊ शहरात _ अंतर्गत "निर्भया - एक पहल" कार्यक्रम सुरू केला - मिशन शक्ती - टप्पा 3.

_ राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने नागरिकांना परवडणारे अन्न पुरवण्यासाठी 'सुबिक्षा हॉटेल' प्रकल्प सुरू केला - केरळ.

राजस्थानची प्रसिद्ध __ याला GI (भौगोलिक संकेत) टॅग प्राप्त झाला - सोजात मेहेंदी.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सामान्य ज्ञान

भारतीय सायकलिंग महासंघाची स्थापना
- वर्ष 1946.

भाभा अणु संशोधन केंद्र (BARC)
- स्थापना: 3 जानेवारी 1954;
- मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र.

भारतीय अणु ऊर्जा महामंडळ मर्यादित (NPCIL)
- स्थापना: वर्ष 1987;
- मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र.

भारतीय युरेनियम महामंडळ (UCIL)
- स्थापना: वर्ष 1967;
- मुख्यालय: जादूगोडा, झारखंड.

भारतीय इलेक्ट्रॉनिक महामंडळ मर्यादित (ECIL)
- स्थापना: 11 एप्रिल 1967;
- मुख्यालय: हैदराबाद.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
 
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...