Friday, 22 April 2022

स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे


      ★ महत्वाच्या शासकीय योजना ★

◆ वंदे भारत मिशन - कारोणामुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी विमानाची व्यवस्था..

◆ कुपोशित मा अभियान - गर्भवती महिला व नवजात बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी तसेच 2022 पर्यंत भारत कुपोषणमुक्त करण्यासाठी अभियान..

◆ हिमाचल प्रदेश सरकारची ग्रामीण भागातील वृद्धांसाठी  'पंचवटी' नावाची योजना..
प्रत्येक विकास खंडात  बागांची निर्मिती करण्यात येणार आहे, ही निर्मिती मनेरगा च्या अंतर्गत करण्यात येणार आहे.

◆ शिवांगी सिंग - राफेल उड्डाण करणारी भारताची पहिली महिला लढाऊ पायलट  ठरली..

◆ अरुणवोदय योजना - आसाम सरकारची आहे.
या अंतर्गत गरीब कुटुंबातील महिलेच्या खात्यावर मासिक 830 रुपये मदत पाठवली जाणार आहे.

◆ आंध्र प्रदेश सरकारचा नेडू - नेडू कार्यक्रम...
या अंतर्गत सरकारी शाळांमध्ये पायाभूत सुविधा मध्ये सुधारणा करून त्यांना स्पर्धात्मक संस्था बनवण्याच्या उद्देशाने.

◆ भारतातील पहिले शेवाळ उद्यान उत्तराखंड मध्ये स्थापित.

◆ भारतीय रेल्वेने महिलेच्या सुरक्षितेसाठी 'मेरी सहेली' नावाचा उपक्रम सुरू केला आहे.

✍️━

No comments:

Post a Comment