🟠भारताचे महत्त्वाचे आर्थिक क्षेत्रातील प्रमुख :-
🔹 पद - पदप्रमुख 🔸
🔸१) रिझर्व बँकेचे(RBI) गव्हर्नर :- शक्तीकांत दास
🔹२) नीती(NITI) उपाध्यक्ष :- सुमन बेरी
🔸३) भारतीय रोखे व प्रतिभूती मंडळाचे(SEBI) अध्यक्ष :- माधवी पुरी बुच
🔹४)भारताचे प्रमुख आर्थिक सल्लागार :- डॉ. अनंत नागेश्वरन
🔸५)15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष :- एन. के. सिंग
🔹६)स्टेट बँकेचे अध्यक्ष :- दिनेश कुमार खरा
🔸७) 7 व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष :- अशोक के. माथुर
🔹८)भारतीय जीवन विमा महामंडळ(LIC) अध्यक्ष :- एम. आर. कुमार
🔸९)राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेचे(NABARD) अध्यक्ष :- डॉ.गोविंद राजूलु चिंताला
🔹१०)राष्ट्रीय सांख्यिकी आयोग :- प्रा. बिमल कुमार रॉय
➖➖➖➖️➖➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment