वराहगिरी वेंकट गिरी
वराहगिरी वेंकट गिरी किंवा व्ही.व्ही. गिरी (१० ऑगस्ट १८९४ - २३ जून १९८०) हे चौथे राष्ट्रपती होते पतीपदावर निवड होण्याआधी ते काही काळ कार्यवाहू राष्ट्रपती व त्याआधी उपराष्ट्रपतीपदावर होते.
वराहगिरी वेंकट गिरी
भारताचे चौथे राष्ट्रपती
कार्यकाळ
ऑगस्ट २४, १९६९ – ऑगस्ट २४, १९७४
पंतप्रधान
इंदिरा गांधी
उपराष्ट्रपती
गोपाल स्वरूप पाठक
मागील
मोहम्मद हिदायत उल्लाह
पुढील
फक्रुद्दीन अली अहमद
भारताचे कार्यवाहू राष्ट्रपती
कार्यकाळ
मे ३, १९६९ – जुलै २०, १९६९
मागील
झाकीर हुसेन
पुढील
मोहम्मद हिदायत उल्लाह
भारताचे उपराष्ट्रपती
कार्यकाळ
१३ मे १९६७ – ३ मे १९६९
राष्ट्रपती
झाकिर हुसेन
मागील
झाकिर हुसेन
पुढील
गोपाल स्वरूप पाठक
जन्म
ऑगस्ट १०, १८९४
ब्रह्मपूर, मद्रास प्रांत, ब्रिटिश भारत
(आजचा ओडिशा)
मृत्यू
जून २३, १९८०
मद्रास, तामिळ नाडू
केंद्रीय राजकारणात शिरण्याआधी गिरी ते (१९५६-६०), केरळ (१९६०-६५) व म्हैसूर (१९६५-६७) राज्यांचे राज्यपाल होते. १९७५ साली त्यांना भारत रत्न पुरस्कार देण्यात आला.
____________________________
शंकर दयाळ शर्मा
भारतीय राजकारणी
शंकर दयाळ शर्मा हे भारताचे राष्ट्रपती होते.
९वे भारतीय राष्ट्रपती
कार्यकाळ
२५ जुलै इ.स. १९९२ – २५ जुलै इ.स. १९९७[१]पंतप्रधानपी.व्ही. नरसिंहराव
अटलबिहारी वाजपेयी
एच.डी. देवेगौडा
इंद्रकुमार गुजरालउपराष्ट्रपतीके.आर. नारायणनमागीलरामस्वामी वेंकटरमणपुढीलके.आर. नारायणनजन्म१९ ऑगस्ट इ.स. १९१८
भोपाळ, भारतमृत्यू२६ डिसेंबर १९९९ (वय ८१)
नवी दिल्ली, भारतराजकीय पक्षभारतीय राष्ट्रीय काँग्रेसपत्नीविमला शर्मासही
हे भारतात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री या पदांवर राहिलेले एकमेव राजकारणी आहेत.
---------------------------------------------------------
के.आर. नारायणन
कोचेरिल रामन नारायणन (फेब्रुवारी ४, इ.स. १९२१ - नोव्हेंबर ९, इ.स. २००५) हे जुलै इ.स. १९९७ ते जुलै इ.स. २००२ काळादरम्यान भारतीय प्रजासत्ताकाचे दहावे राष्ट्रपती होते. भारतीय प्रजासत्ताकाच्या राष्ट्रपतीपदावर आरूढ होणारे ते पहिले दलित व पहिले मल्याळी व्यक्ती होते.
No comments:
Post a Comment