प्रमुख देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ
देश -राष्ट्रीय खेळ
भारत-हॉकी
पाकिस्तान –हॉकी
अमेरिका – बेसबॉल
जपान – कराटे, ज्युडो, ज्यु-ज्युत्सु
स्पेन – बैलांची झुंज
कॅनडा – बर्फावरील हॉकी
ऑस्ट्रेलिया –क्रिकेट
चीन –टेबल टेनिस
ब्राझील –फुटबॉल
अर्जेटिना –फुटबॉल
स्कॉटलँड – रग्बी, फुटबॉल
रशिया – बुद्धिबळ
इंग्लंड – क्रिकेट
______________________
राज्य व त्यांची राजधानी
आंध्रप्रदेश-हैदराबाद
अरुणाचलप्रदेश -इटानगर
आसाम- दिसपुर
बिहार -पटणा
छ्त्तीसगढ- रायपूर
गोवा-पणजी
गुजरात-गांधीनगर
हरियाणा-चंदिगड
हिमाचलप्रदेश -सिमला
जम्मू काश्मीर-श्रीनगर (उन्हाळी)जम्मू (हिवाळी)
झारखंड -रांची
तेलंगणा -हैद्राबाद
पश्चिमबंगाल-कोलकत्ता
उत्तराखंड-डेहराडून
उत्तरप्रदेश-लखनौ
त्रिपुरा-आगळताळा
तामिळनाडू -चेन्नई
सिक्किम-गंगटोक
राजस्थान-जयपूर
पंजाब- चंदिगड
ओडिशा-भुवनेश्वर
नागालँड-कोहिमा
मिझोराम -ऐझवाल
मेघालय-शिलॉग
मणीपुर-इंफाळ
महाराष्ट्र-मुंबई
मध्यप्रदेश-भोपाळ
केरळ-तिरूअनंतपुरम
कर्नाटक-बेगलूरू
No comments:
Post a Comment