भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाची बंदरे
बंदरे - राज्य
1) कांडला - गुजरात
2) मुंबई - महाराष्ट्र
3) न्हाव्हाशेवा - महाराष्ट्
4) मार्मागोवा - गोवा
5) कोचीन - केरळ
6) तुतीकोरीन - तमिळनाडू
7) चेन्नई - तामीळनाडू
8) विशाखापट्टणम - आंध्रप्रदेश
9) पॅरादीप - ओडिसा
10)न्यू मंगलोर - कर्नाटक
11) एन्नोर - आंध्रप्रदेश
12) कोलकत्ता - पश्चिम बंगाल
13) हल्दिया - पश्चिम बंगाल
____________________________________
General Knowledge Questions 2022
Q : गालवान चकमकीत वीरगती मिळालेल्या सैनिकांसाठी भारतीय सैन्याने कोणत्या ठिकाणी स्मारक बांधले आहे?
(अ) लडाख ✔️✔️
(ब) चमोली
(क) शिमला
(ड) केदारनाथ
Q : 5 ऑक्टोबर 2020 रोजी 'आसामच्या हेरिटेज ऑफ डिस्कव्हरी' नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले होते?
(अ) अमिताभ कांत
(ब) डॉ. जितेंद्रसिंग ✔️✔️
(क) राजनाथ सिंह
(ड) वेंकैया नायडू
Q : कोणत्या राज्य सरकारने 'पथ श्री अभियान' सुरू केले आहे?
(अ) आसाम
(ब) ओडिशा
(क) बिहार
(ड) पश्चिम बंगाल ✔️✔️
Q : कोणत्या राज्य सरकारने राष्ट्रीय अन्न कायद्यांतर्गत 10 लाख अतिरिक्त कुटुंबांना अनुदानावर धान्य देण्याची घोषणा केली आहे?
(अ) गुजरात ✔️✔️
(ब) महाराष्ट्र
(क) मध्य प्रदेश
(ड) तेलंगणा
No comments:
Post a Comment