२५ मे २०२४

कलमांचा गोषवारा

कलमांचा गोषवारा 


संविधानाच्या मूळ आवृत्तींचा गोषवारा -

भाग १ -

कलम १ - संघाचे नाव आणि भूप्रदेश


कलम २ - प्रदेश किंवा नविन राज्यांची निर्मीती


( भारतीय संघाचा भाग नसलेला नविन राज्याची निर्मीती करणे )

कलम २(अ) - सिक्कीम हे संघाचे सहयोगी राज्य (रद्द केले)


कलम ३ - नवीन राज्याची स्थापना, सीमा किंवा नावे बदलणे( भारतीय संघांचा भाग असलेला नविन राज्याची निर्मीती करणे )


१ . कोणताही राज्यची सिमा बदलने , क्षेत्र बहलने , नाव बदलने , क्षेत्र वाढ करणे , दोन किवा अधिक राज्य मिळून नविन राज्य स्थापन करणे .

कलम ४ - कलम २ आणि कलम ३ अंतर्गत केलेले बदल, कलम ३६८ अनुसार घटनादुरुस्ती समजली जाणार नाही


भाग २ - कलमे ५ ते ११ नागरिकत्वकलम५ . जी व्यक्ती भारतात वास्तवस करीत असेल आणि खालील अटपूर्ण करीत असेल

। - तिचा जन्म भारतात झाला असेल किंवा ॥ - तिच्या आई - वडिलपैकी एकाचा जन्म भारतात झाला असेल किवा 3 - राज्यघटना लागू होन्यापूर्वा लगतची ५ वर्षे सामान्यणे ती भारतात वास्तव्य करीत असेल . कलम ६ - जी व्यक्ती पाकिस्तानातून भारतात स्थळातरीत असेल व तिचा जन्म भारतात झाला असेल किंव तिच्या आई - वडिल पैकी एकाचा किवा आजी - आजोबा पैकी एकाचा जन्म अविभाजित भारतात झाला असेल आणि ति व्यक्ती खालील अट पूर्ण करीम असेल १ - जर ती १९ जुलै १९४८ पूर्व भारतात स्तलांतरीत झाली असेल आणि स्थंलातरीत झाल्या पासुन सामान्य पणे भारतात वास्तव करील . असेल

भाग ३ - कलमे १२-३५ मूलभूत हक्क

कलमे १४-१८ समानतेचा हक्क,


कलमे १९-२२ स्वातंत्र्याचा हक्क,


कलमे २३-२४ शोषणाविरुद्धचा हक्क,


कलमे २५-२८ धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क,


कलमे २९-३0 सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क,


कलमे ३२-३५ सांविधानिक परिहाराचा हक्क.


भाग ४ - राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे कलमे ३६ - ५१

कलम ४० -ग्रामपंचायतीचे संघटन


कलम ४१ - काम करण्याचा, शिक्षणाचा, गरजूंना सरकारी मदत मिळण्याचा अधिकार

भाग ४(अ) कलम ५१ अ - प्रत्येक भारतीय नागरिकाची मूलभूत कर्तव्ये.


भाग ५ -

प्रकरण - कलमे ५२-७८

कलमे ५२-७३ राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्याबाबत,


कलमे ७४-७५ मंत्रीमंडळविषयक


कलम ७६ भारताचे मुख्य ॲटर्नीबाबत,


कलमे ७७-७८ सरकारच्या व्यवहाराबाबत


प्रकरण - कलमे ७९-१२२ संसदेबाबत.

कलमे ७९-८८ संसदेच्या संविधानाबाबत,


कलमे ८९-९८ संसदेच्या अधिकारांबाबत,


कलमे ९९-१००


कलमे १०१-१०४ सदस्यत्व रद्द करण्याबाबत


कलमे १०५-१०६ संसद व खासदारांचे अधिकार आणि विशेषाधिकार यांच्या बाबत,


कलमे १०७-१११ कायदे बनवण्याच्या रीतीसंबंधी


कलमे ११२-११७ आर्थिक बाबींबाबत,


कलमे ११८-१२२


प्रकरण - कलम १२३

कलम १२३ संसदेच्या विरामकाळात राष्ट्रपतींच्या आदेशाबाबत


प्रकरण - कलमे १२४-१४७

कलमे १२४-१४७ सर्वोच्च न्यायालयची रचना आणि संविधान याबाबत


प्रकरण - कलमे १४८-१५१ भारताचे कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल यांचेबाबत.

कलमे १४८ - १५१ कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल यांचे अधिकार व कर्तव्ये यांबाबत


भाग ६ - राज्यांबाबतची कलमे.

प्रकरण १ - कलम १५२ भारताचे राज्यांची सामान्य व्याख्या

कलम १५२ - भारताचे राज्यांची सामान्य व्याख्या - जम्मू आणि काश्मीर वगळून


प्रकरण - कलमे १५३-१६७ कार्यांबाबत

कलमे १५३-१६२ राज्यपालाच्या बाबत,


कलमे १६३-१६४ मंत्रिमंडळावर,


कलम १६५ राज्याच्या ॲडव्होकेट-जनरल यांच्याबाबत.


कलमे १६६-१६७ सरकारच्या व्यवहारिक गरजांबाबत.


प्रकरण - कलमे १६८ - २१२ राज्यांच्या शासनाशी निगडित.

कलमे १६८ - १७७ सामान्य माहिती


कलमे १७८ - १८७ राज्यांच्या शासनाचे अधिकार


कलमे १८८ - १८९ कार्यकालाविषयी


कलमे १९० - १९३ सदस्यत्व रद्द करण्याबाबत


कलमे १९४ - १९५ विधिमंडळ सदस्यांचे अधिकार, सवलती, कायदेशीर संरक्षणे


कलमे १९६ - २०१ कार्यकाविषयी


कलमे २०२ - २०७ अर्थिक विषयांसंबधी


कलमे २०८ - २१२ इतर सामान्य विषयांसंबधी


प्रकरण - कलम २१३ राज्यपालांच्या अधिकारांबाबत

कलम २१३ - राष्ट्रपती व अधिवेशन काळातील विधेयके.


प्रकरण - कलमे २१४ - २३१ राज्यांच्या उच्च न्यायालयांबाबत.

कलमे २१४ - २३१ राज्यांच्या उच्च न्यायालयांबाबत.


प्रकरण - कलमे २३३ - २३७ अधीन न्यायालयांबाबत.

कलमे २३३ - २३७ अधीन न्यायालयांच्या बाबत


भाग ७ - राज्यांच्या बाबतील कलमे.

कलम २३८ -


भाग ८ - केंद्रशासित प्रदेशांशी निगडित कलमे

कलमे २३९ - २४२ मंत्रिमंडळ रचना आणि उच्चन्यायालयांबाबत


भाग ९ - पंचायती पद्धतीबाबतची कलमे

कलमे २४३ - २४३ ओ ग्रामसभा आणि पंचायती पद्धतीबाबत


भाग ९ अ - नगरपालिकांबाबतची कलमे.


कलमे २४३पी - २४३ झेड नगरपालिकांबाबत


भाग १० -

कलमे २४४ - २४४ अ


भाग ११ - केंद्र आणि राज्यांच्या संबंधांविषयी

प्रकरण - कलमे २४५ - २५५ शासनाच्या अधिकारांच्या वितरणाविषयी

कलमे २४५ - २५५ शासनाच्या अधिकारांच्या वितरणाविषयी


प्रकरण - कलमे २५६ - २६३

कलमे २५६ - २६१ - सामान्य


कलमे २६२ - पाण्याचा विवादाबाबत.


कलमे २६३ - राज्यांचे परस्पर संबंध.


भाग १२ - संपत्ती, मालमत्ता व दिवाणी दावे यांबाबत

प्रकरण - कलमे २६४ - २९१ संपत्तीबाबत

कलमे २६४ - २६७ सामान्य


कलमे २६८ - २८१


कलमे २८२ - २९१ इतर


प्रकरण - कलमे २९२ - २९३

कलमे २९२ - २९३


प्रकरण - कलमे २९४ - ३००

कलमे २९४ - ३००


प्रकरण - कलम ३०० अ मालमत्तेच्या अधिकारांविषयक

कलम ३०० अ -


भाग १३ - भारताच्या व्यापारविषयक आणि वाणिज्यविषयक कलमे

कलमे ३०१ - ३०५


कलम ३०६ -


कलम ३०७ -


भाग १४ -

प्रकरण - कलमे ३०८ - ३१४

कलमे ३०८ - ३१३


कलम ३१४ -


प्रकरण -

कलमे ३१५ - ३२३ लोकसेवा आयोगाबाबतची कलमे


भाग १४ अ - आयोगांच्या बाबतची कलमे

कलमे ३२३ अ - ३२३ बी


भाग १५ - निवडणूकविषयक कलमे

कलमे ३२४ - ३२९ निवडणूकविषयक कलमे


कलम ३२९ अ -


भाग १६ -

कलमे ३३० -३४२


भाग १७ - अधिकृत भाषेबाबतची कलमे

प्रकरण - कलमे ३४३ - ३४४ केंद्र भाषेबाबत

कलमे ३४३ - ३४४ केंद्राच्या अधिकृत भाषेबाबत


प्रकरण - कलमे ३४५ - ३४७ प्रांतीय भाषांबाबत

कलमे ३४५ -३४७ प्रांतीय भाषांबाबत


प्रकरण - कलमे ३४८ - ३४९ सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या भाषेबाबत, इत्यादी

कलमे ३४८ - ३४९ सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या भाषेबाबत, इत्यादी


प्रकरण - कलमे ३५० - ३५१ विशेष निर्देश

कलम ३५० -


कलम ३५० अ -


कलम ३५०बि - भाषिक अल्पसंख्याकांविषयीचे कलम


कलम ३५१ - हिंदी भाषेविषयक कलम


भाग १८ - आणीबाणी परिस्थितीबाबतची कलमे

कलमे ३५२ - ३५९ - आणीबाणी परिस्थितीबाबतची कलमे


कलम ३५९ अ -


कलम ३६० - आर्थिक आणीबाणी


भाग १९ - इतर विषय

कलमे ३६१ - ३६१अ - इतर विषय


कलम ३६२ -


कलमे ३६३ - ३६७ - इतर


भाग २० -घटनादुरुस्ती पद्धत

कलम ३६८ -घटनादुरुस्ती


भाग २१ -

कलमे ३६९ -३७८ अ


कलमे ३७९ - ३९१ -


कलम ३९२ - आणीबाणीच्या परिस्थितीतील राष्ट्रपतींचे हक्क


भाग २२ -

कलमे ३९३ -३९५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

२३ एप्रिल २०२५ टॉप १० चालू घडामोडींचे MCQ

१. भारताच्या नवीन अ‍ॅथलीट पासपोर्ट युनिटला कोणत्या संस्थेने मान्यता दिली आहे? ए.आय.ओ.सी. बी. युनेस्को सी. वाडा डी. नाडा उत्तर: सी. वाडा २. ...