राज्यघटनेतील भाग व त्याच्यात समाविष्ट करण्यात आलेली कलमे.
भाग 1 : संघराज्य व त्याचे क्षेत्र :– कलम 1 ते 4.
भाग 2: नागरिकत्व————— कलम 5 ते 11.
भाग 3: मूलभूत हक्क————कलम 12 ते 35.
भाग 4: राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्वे– कलम 36 ते 51
भाग 4A: मूलभूत कर्तव्य ———-कलम 51अ
भाग 5: संघराज्य—–
कार्यकारी मंडळ :–कलम 52 ते 78.
संसद ————–:–कलम 79 ते 122.
राष्ट्रपतीचे वैधानिक आधिकार:–कलम 123.
संघराज्याचे न्यायमंडळ: कलम 124 ते 147.
भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक : कलम 148 ते 151.
भाग 6: घटक राज्य :—
व्याख्या :————-कलम 152.
कार्यकारी मंडळ — -कलम 153 ते 167.
राज्यविधिमंडळ —–कलम 168 ते 212.
राज्यपालाचे वैधानिक आधिकार:–कलम 213.
राज्यातील उच्च न्यायालये:—कलम 214 ते 231.
दुय्यम न्यायालये:——कलम 233 ते 237.
भाग 8: केंद्रशासित प्रदेश: कलम 239 ते 241.
भाग 9 : पंचायतराज : कलम 243 ते 243(0).
भाग 9A: नगरपालिका:-कलम 243p ते 243 ZG.
भाग 9B:कलम 243 ZH ते 243ZG.
भाग 10: अनुसूचीत क्षेत्रे व जनजाति क्षेत्रे: कलम 244 ते 244(A)
भाग 11: संघराज्य व घटकराज्य यांच्यातील सबंध
वैधानिक सबंध :–कलम 245 ते 255.
प्रशासनिक सबंध:–कलम 256 ते 263.
भाग 12: वित्तव्यवस्था, संपत्ती, संविदा व दावे
वित्तव्यवस्था —कलम 264 ते 290.
कर्जे काढणे—-कलम 292 ते 293.
संपती, संविदा, आधिकार, दायीत्वे, आबांधणे, दावे:—कलम 294 ते 300.
भाग 13:–व्यापार वाणिज्य व्यवहार सबंध :–कलम 301 ते 307.
भाग 14:-राज्य, संघराज्य अखात्यारीतील सेवा:–
सेवा:–कलम 308 ते 314.
लोकसेवा आयोग :–कलम 315 ते 323.
भाग 14A:नयाधिकरणे:—कलम 323 A ते 323 बी.
भाग 15:—निवडणुका:—-कलम 324 ते 329.
भाग 16:–-विविक्षित वर्गासबंधी:–कलम 330 ते 342.
भाग 17 :–-राजभाषा:-
संघराज्याची भाषा :—कलम 342 ते 344.
प्रादेशिक भाषा:——-कलम 345 ते 347
सर्वोच्च न्यायालये, उच्च न्यायालये यांच्या भाषा:–कलम 348 ते 349
भाग 18:आणीबाणी सबंधी :—कलम 352 ते 360.
भाग 19 :संकीर्ण:—कलम 361 ते 367.
भाग 20 : घटनादुरूस्ती:–कलम 368.
भाग 21 :विशेष तरतुदी :—कलम 369 ते 392.
भाग 22 : राज्यघटनेचे हिन्दी भाषेतील भाषांतर : कलम 393 ते 395 .
समाविष्ट करण्यात आलेले भाग
राज्यघटनेत भाग 4(A) 42 व्या घटनादुरुस्ती नुसार समाविष्ट करण्यात आला.
भाग 14A 42 व्या घटनादुरूस्ती नुसार समाविष्ट करण्यात आला.
भाग 9A 74 व्या घटनादुरुस्तीनुसार समाविष्ट करण्यात आला.
भाग 9B 97 व्या घटनादुरूस्तीनुसार समाविष्ट करण्यात आला.
7 व्या घटनादुरुस्तीनुसार भाग 7 काढून टाकण्यात आला.
Sunday, 17 April 2022
राज्यघटनेतील भाग व त्याच्यात समाविष्ट करण्यात आलेली कलमे
Subscribe to:
Post Comments (Atom)
Latest post
BIS Recruitment 2024
BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...
-
१】"खसखस पिकणे" या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ? ~मोठ्याने हसणे . २】"गंगेत घोडे न्हाने "या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? ...
-
1) अलीपूर कट:- 1908 🔶 बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष 2) नाशिक कट:- 1910 🔶 वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबारा...
-
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादी . न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे इ.स. १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखि...
No comments:
Post a Comment