🌺 मीरत कट खटला 🌺
🌸 १९२९ ते १९३३ पर्यत खटला चालला.
मुजफफर अहमद, श्रीपाद अमृत डांगे, जोगळेकर, फिलिप समेंट, बॅडले जोसेफ, उस्मानी इ. नेत्यांना शिक्षा,
सर्व जगाचे लक्ष वेधले गेले.
🌸 १९३३ मध्ये ब्रिटिश ट्रेड युनियन कॉँग्रेस व मजूर पक्षाच्या संयुक्त समितीने मीर खटल्याचे वर्णन - "a Judicial scandal" असे केले.
🍃🍃🍃🌸🌸🍃🍃🍃🌸🌸🍃🍃
🌺🌺 दामूअण्णा टोकेकर 🌺🌺
🔻 यांनी हिंदुसेवा संघाची स्थापना करून शैक्षणिक कार्य सुरू केले.
🔻 डोमेरी (जि. बीड) येथे सोनद्रा गुरूकूल योजना, देवबांध येथे आदिवासी बहुविध सेवा संघ स्थापन.
🍃🍃🍃🍃🍃🍃♦️♦️♦️🍃🍃🍃🍃
🌺🌺 ताराबाई मोडक 🌺🌺
🟣 यांनी नोर्डी व ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे शैक्षणिक कार्याला सुरुवात केली.
🔴 आदिवासी मुलांसाठी अंगणवाड्या,कुरणशाळा,
गप्पा-गोष्टीतून शिक्षण, तांत्रिक व्यवसायिक
शिक्षणाचा प्रसार ही कामे केली.
🍃🍃🍃🍃🍃♦️♦️🍃🍃🍃🍃🍃🍃
No comments:
Post a Comment