Tuesday 5 April 2022

महत्त्वाची माहिती

🌺  मीरत कट खटला  🌺

🌸  १९२९ ते १९३३ पर्यत खटला चालला.
मुजफफर अहमद, श्रीपाद अमृत डांगे, जोगळेकर, फिलिप समेंट, बॅडले जोसेफ, उस्मानी इ. नेत्यांना शिक्षा,
सर्व जगाचे लक्ष वेधले गेले.

🌸   १९३३ मध्ये ब्रिटिश ट्रेड युनियन कॉँग्रेस व मजूर पक्षाच्या संयुक्त समितीने मीर खटल्याचे वर्णन - "a Judicial scandal" असे केले.

🍃🍃🍃🌸🌸🍃🍃🍃🌸🌸🍃🍃

🌺🌺  दामूअण्णा टोकेकर  🌺🌺

🔻  यांनी हिंदुसेवा संघाची स्थापना करून शैक्षणिक कार्य सुरू केले.

🔻  डोमेरी (जि. बीड) येथे सोनद्रा गुरूकूल योजना, देवबांध येथे आदिवासी बहुविध सेवा संघ स्थापन.

🍃🍃🍃🍃🍃🍃♦️♦️♦️🍃🍃🍃🍃

🌺🌺   ताराबाई मोडक  🌺🌺

🟣    यांनी नोर्डी व ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे शैक्षणिक कार्याला सुरुवात केली.

🔴   आदिवासी मुलांसाठी अंगणवाड्या,कुरणशाळा,
गप्पा-गोष्टीतून शिक्षण, तांत्रिक व्यवसायिक
शिक्षणाचा प्रसार ही कामे केली.

🍃🍃🍃🍃🍃♦️♦️🍃🍃🍃🍃🍃🍃

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...