कोकणातील नद्या व त्यावरील खाडी
✍️ नदी - खाडी
✍️ वैतरणा - दातीवर
✍️ उल्हास - वसई
✍️ पाताळगंगा - धरमतर
✍️ कुंडलिका - रोह्याची खाडी
✍️ सावित्री - बाणकोट
✍️ वशिष्ठी - दाभोळ
✍️ शास्त्री - जयगड
✍️ शुक - विजयदुर्ग
✍️ गड - कलावली
✍️ कर्ली - कर्ली
✍️ तेरेखोल - तेरेखोल
☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘
गोदावरीच्या उपनद्या ....... उगमस्थान
✍️ पूर्ण - अजिंठा डोंगरात
✍️ मांजरा - पाटोदा पठारावर, बीड
✍️ पैनगंगा - मराठवाड्यात अजिंठा टेकड्यात
✍️ वर्धा - एमपी -बैतूल
✍️वैनगंगा - मध्यप्रदेश मैकल
✍️ इंद्रावती - ओरिसा (दंडकारण्यात)
_________________
जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
गोरा या कांदबरीचे लेखक कोण आहे ?
रविंद्रनाथ टागोर.
हैद्राबाद हे शहर कोणत्या नदी तीरावर वसलेले आहे ?
मुशी.
धनराज पिल्ले हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
हॉकी.
चॉंदबीबीची राजधानी कोठे होती ?
अहमदनगर.
राजमाता जिजाऊ यांचा जन्म कुठे झाला ?
सिंदखेडराजा.
No comments:
Post a Comment