Friday, 1 April 2022

महत्त्वाची माहिती

📍 कऱ्हाड येथे खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम होतो?

A) कृष्णा व गोदावरी
B) कृष्णा व कोयना ✅✅
C) कृष्णा व पंचगंगा
D) कृष्णा व वारणा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 “सर्वदा” हे कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे?

A) संख्यावाचक
B) कालवाचक ✅✅
C) स्थलवाचक
D) रीतिवाचक

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कमलाचे वय १६ वर्षापूवी १९ होते तर ती किती वर्षांनी ६५ वर्षाची होईल?

A) ३२
B) ३७
C) ३४
D) ३० ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 माजी पंतप्रधान श्री अटलबिहारी बाजपेयी यांचा जन्मदिवस २५ डिसेंबर कोणता दिन म्हणून साजरा करण्यात येतो?

A) सुप्रशासन दिन ✅✅
B) समर्पित सेवा दिन
C) समरसता दिन
D) राष्ट्रनिर्माण दिन

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 १३० मी. लांबीच्या एका पुलास ताशी ३६ कि.मी.वेगाने जाणारी ११० मी. लांबीची एक आगगाडी किती वेगात ओलांडेल?

A) २४ सेंकद ✅✅
B) २८ सेकंद
C) ४८ सेकंद
D) ३६ सेकंद

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 खालील वर्नापैकी मृर्धन्य वर्ण कोणता तो ओळखा?

A) च्
B) ग्
C) ढ्  ✅✅
D) ज्

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...