Friday, 22 April 2022

महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन

महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन

लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन हा महाराष्ट्र शासनाचा एक विभाग आहे. ह्या विभागाची स्थापना 1993 साली करण्यात आली. महिला व बालविकास स्वतंत्र खाते सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील प्रथम राज्य आहे. महिला व बालविकास विभागातील (गट अ व ब) संवर्गातील राजपत्रित पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोग.(MPSC) मार्फत महिला व बालविकास विभाग सुधारित सेवा प्रवेश नियम 2021 व 2022 नुसार कायदेशीर दृष्टीने सामाजिक राज्यसेवा म्हणजेच (सरळसेवा) स्पर्धात्मक परिक्षेच्या मार्फत भरली जातात.

स्पर्धात्मक परीक्षा :- सामाजिक राज्यसेवा म्हणजेच (सरळसेवा) होय.
महिला व बालविकास विभागातील राजपत्रित (गट अ व ब) संपूर्ण पदे हे १९९३ पासून ते आजपर्यंत , सामाजिक राज्यसेवा स्पर्धा परिक्षेतून भरली जातात.

अंतर्गत विभाग
महिला व बालविकास विभाग
राजमाता जिजाऊ माता - बालआरोग्य व पोषण मिशन
महिला आर्थिक विकास महामंडळ मर्या.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...