Sunday, 10 April 2022

सामान्य ज्ञान

Ques. जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होत असताना ऊर्जा उत्सर्जित होते या अभिक्रेयस ..........म्हणतात.

A. केंद्रीय विखंडीकरण
B. रसायनिक प्रक्रिया
C. केंद्रीय संमीलन
D. संयोग प्रक्रिया
Ans. केंद्रीय विखंडीकरण

Ques. स्पायरोगायराचे प्रजनन खालीलपैकी............पद्धतीने होते.

A. शाकीय
B. लैंगिक
C. शाकीय आणि लैंगिक
D. यापैकी काही नाही
Ans. शाकीय आणि लैंगिक

Ques. ...........रक्त गोठवण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात.

A. श्वेत रक्तकणिका
B. लसिका
C. लोहित रक्तकणिका
D. रक्तपट्टीका
Ans. रक्तपट्टीका

Ques. गोगल गाय..............ह्या संघात मोडते.

A. मोलुस्का
B. आर्थोपोडा
C. इकायनोडमार्टा
D. नेमटोडा
Ans. मोलुस्का

Ques. जैव वायू मध्ये 60% प्रमाण ..............वायूचे असते.

A. हायड्रोजन
B. ऑक्सीजन
C. मिथेन
D. कार्बन डायऑक्साइड
Ans. मिथेन

Ques. संतृप्त हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूंमध्ये............असतो.

A. एकेरी बंध
B. दुहेरी बंध
C. तिहरी बंध
D. आयनिक बंध
Ans. तिहेरी बंध

Ques. ..................हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यामालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे.

A. शुक्र
B. बुध
C. मंगळ
D. पृथ्वी
Ans. बुध

Ques. एलपीजी मध्ये .......घटक असतात.

A. मिथेन आणि इथेन
B. मिथेन आणि ब्युटेन
C. ब्युटेन आणि प्रोपेन
D. हायड्रोजन आणि मिथेन
Ans. ब्युटेन आणि प्रोपेन

Ques. MKS पद्धतीत दाबाचे एकक.........असते.

A. न्युटन
B. पासकल
C. डाइन
D. वॅट
Ans. पासकल

Ques. ..................किरणांना वस्तूमान नसते.

A. अल्फा
B. बीटा
C. गॅमा
D. क्ष
Ans. गॅमा

Ques. दंतक्षय रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणते खनिजद्रव्य महत्तवाचे ठरते ?

A. सोडियम
B. आयोडिन
C. लोह
D. फ्लोरिन
Ans. फ्लोरिन

Ques. पुढीलपैकी कोणते जीवनसत्तव भाज्यांतून मिळत नाही ?

A. ब जीवनसत्त्व
B. क जीवनसत्त्व
C. ड जीवनसत्त्व
D. इ जीवनसत्त्व
Ans. ड जीवनसत्त्व

Ques. आईच्या दुधात पुढीलपैकी कशाचा अभाव असतो ?

A. क जीवनसत्त्व व सोडियम
B. प्रथिने व लोह
C. सोडियम व प्रथिने
D. लोह व क जीवनसत्त्व
Ans. लोह व क जीवनसत्त्व

Ques. जास्ता चोथा असलेले अन्नघटक पुढीलपैकी कोणते ?

A. सफरचंद व तूप
B. काकडी व सफरचंद
C. अंडी व केळी
D. केळी व दूध
Ans. काकडी व सफरचंद

Ques. आतड्यातील जीवानून मुळे पुढीलपैकी कोणते जीवनसत्त्व तयार होते ?

A. ब-1 जीवनसत्त्व
B. ब-4जीवनसत्त्व
C. ड जीवनसत्त्व
D. के जीवनसत्त्व
Ans. के जीवनसत्त्व

Ques. पुढीलपैकी कोणत्या घटकात कर्बोदक आढळत नाहीत ?

A. पालक
B. लोणी
C. चीज
D. मासे
Ans. मासे

Ques. अफू मध्ये खालीलपैकी कोणते द्रव्य प्रधान असते ?

A. कॅफिन
B. टॅनिन
C. मॉर्फिन
D. निकोटीन
Ans. मॉर्फिन

Ques. पुढीलपैकी कोणता अन्नघटक ब-12 जीवनसत्त्वाचा प्रमुख स्रोत आहे ?

A. मासा
B. सफरचंद
C. कलिंगड
D. काजू
Ans. मासा

Ques. हुंगण्याचे बधिरकारी साधन म्हणून पुढीलपैकी कोणत्या पदार्थाचा वापर केला जातो ?

A. नायट्रोजन
B. नायट्रोजन पेरॉक्साईड
C. अमोनिया
D. नायट्रस ऑक्साईड
Ans. नायट्रस ऑक्साईड

Ques. वातावरणातील कोणता थर हा दाट असून तो एकून वातावरणाच्या 85 % इतका व्यापलेला आहे ?

A. मिसोस्फियर
B. थर्मोस्फियर
C. ट्रोपोस्फियर
D. सेट्रॅटोस्फियर
Ans. ट्रोपोस्फियर

Ques. ..........वायू -57 डिग्री से. पर्यंत थंड केल्यास तो स्थायुरूपात जातो, तेव्हा त्याला शुष्क बर्फ म्हणतात.

A. नायट्रोजन
B. अमोनिया
C. हीलियम
D. कार्बन डाय ऑक्साइड
Ans. कार्बन डाय ऑक्साइड

Ques. उच्चताणासारखा आजार टाळण्यासाठी क्षारांच्या सामान्य सेवनाचे प्रमाण किती असावे ?

A. 2.5 ग्रॅम प्रतिदिन
B. 7.8 ग्रॅम प्रतिदिन
C. 5 ग्रॅम प्रतिदिन
D. 1.2 ग्रॅम प्रतिदिन
Ans. 5 ग्रॅम प्रतिदिन

No comments:

Post a Comment