Sunday, 10 April 2022

महत्वाचे प्रश्नसंच


Ques. 1906 च्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या कलकता अधिवेशनात अध्यक्ष पदावरून बोलताना दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य शब्द उघडपणे वापरला आणि या अधिवेशनात
अ. राष्ट्रगीत म्हणून वंदे मातरम प्रथमच गायले गेले.
ब. संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पारित करण्यात आला.
क. मवाळ मार्गाचा स्वीकार करण्यात आला
ड. बॅरिस्टर जिन्ना भारतीय राष्ट्रीय सभेच्या कार्यात सहभागी झाले.
वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

A. अ आणि ब
B. क आणि ड
C. ब आणि क
D. अ आणि ड
Ans. ब आणि क

Ques. अयोग्य जोडी निवडा.

A. श्रीधरलु नायडु- वेध समाज
B. राजा राममोहन राय- आतमीय सभा
C. रविंद्रनाथ टागोर- त्त्वबोधिनी सभा
D. शिवनारायन अग्निहोत्री- देव समाज
Ans. रविंद्रनाथ टागोर- त्त्वबोधिनी सभा

Ques. अस्पृश्यांना लष्करात व पोलिसात नोकर्या मिळाव्यात म्हणून सासवडच्या सभेच कोणी मांगणी केली ?
अ. शिवराम जानबा कांबळे
ब. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
क. अॅड. बी. सी. कांबळे
ड. गोपाळबुवा वलंगकर

A. अ फक्त
B. ब फक्त
C. क आणि ड
D. ड फक्त
Ans. अ फक्त

Ques. ब्राम्हो समाज (काही सदस्यांच्या अमुलाग्र सुधारणांच्या पाठपुराव्यामुळे) 1866 मध्ये दोन भागात विभागला गेला. ते दोन भाग होते.
अ. देवेंद्रनाथ टागोरांचा ब्राम्हो समजा ऑफ इंडिया.
ब. केशवचंद्र सेन यांचा आदी ब्राम्हो समजा.
वरीलपैकी कोणते विधान विधाने बरोबर आहे ?

A. अ बरोबर आहे परंतु ब चूक आहे
B. ब बरोबर आहे परंतु अ चूक आहे
C. दोन्ही अ व ब बरोबर आहे
D. न अ बरोबर न ब बरोबर आहे
Ans. न अ बरोबर न ब बरोबर आहे

Ques. इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असतांना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही ?

A. नीळ
B. भात फक्त
C. गहू फक्त
D. भात व गहू
Ans. भात व गहू

Ques. भारतीय राष्ट्रीय कांग्रेसच्या उदयास कोणत्या बाबी कारणीभूत ठरल्या ?
अ. पाश्चात्य शिक्षण प्रभाव व राष्ट्रीय भावनेचा उदय.
ब. भारतीय नागरी सेवा परीक्षासाठी वयोमर्यादा 21 वरून 19 पर्यंत आणणे.
क. लॉर्ड लिटनच्या लोकप्रिय बाबी.

A. अ आणि ब
B. ब आणि क
C. अ आणि क
D. अ, ब आणि क
Ans. अ आणि ब

Ques. पुढील कोणत्या सामाजिक-धार्मिक चळवळी मुंबईत स्थापन झाल्या नाहीत ?

A. परमहंस मंडळी व रहनुमाई मझ्द्यासान सभा
B. प्राथना समाज व आर्य समाज
C. इंडियन सोसल काॅन्फरन्स व सोसल सर्विस लीग
D. वरील तीन्हीतील कोणत्याही पर्याय योग्य नाही.
Ans. वरील तीन्हीतील कोणत्याही पर्याय योग्य नाही.

Ques. श्रीपदी शेषाद्री प्रकरण ज्या समाजसुधारकाशी संबंधीत होते. त्याचे नाव ओळखा.

A. जगन्नाथ शंकर शेठे
B. बाळशास्त्री जांभेकर
C. भाऊ दाजी लाड
D. छत्रपती शाहू महाराज
Ans. बाळशास्त्री जांभेकर

Ques. कार्यानुसार क्रमाने बाबर , हुमायून , जहांगीर शाहजहान व औरंजेब हे ग्रेट मुगल्स ' म्हणुन संबोधले जाते.औरंगजेबच्या मृत्यू नंतर आलेल्या मुगल सम्राटांना लेटर मुगल्स (नंतरचे मुगल्स) म्हणुन संबोधले जातात. त्यांच्या कालावधीप्रमाणे क्रम लाव . (१) अहमदशहा (२) बहादुरशहा (३) जहांदरशाह (४) महम्मदशाह

A. अहमदशह , बहादूरशह , जहंदरशाहा , महम्मदशहा
B. बहादरशहा , जहंदरशाह महम्मदशह, अहमंदशहा
C. बहादूरशहा , महम्मदशाहा , जहांदरशहा अहमदशहा
D. जहंदरशहा , महम्मदशह , बहादुरशहा .अहमदशहा
Ans. बहादरशहा , जहंदरशाह महम्मदशह, अहमंदशहा

Ques. गंगेच्या मैदानी प्रदेशात भारतातील ........ टक्के लोक सामावून घेतले आहेत

A. १३
B. २३
C. ३३
D. ४३
Ans. २३

Ques. पुढील दोन विधांनचा विचार करा .
(१) दोन्हीं अर्धगोलात १०℃ ते २० ℃ अक्षांशात वाळवंट आहेत . (२) १०℃ ये २०℃ अक्षांशात पापावसापेक्ष बाष्पेचे प्रमाण अधिक आहे .

A. दोन्ही १ व २ खरे आहूत व ड हे १ चे कारण आहे .
B. दोन्ही १ व २ खरे आहेत परंतु २ हे १ चे कारण नाही .
C. केवळ १ खरे आहे .
D. केवळ २ खरे आहे .
Ans. केवळ २ खरे आहे .

Ques. तीज हा हिंदू सण खालीलपैकी कोणत्या देवतेस समर्पित केला जातो ?

A. लक्ष्मी
B. सरस्वती
C. पार्वती
D. दुर्गा
Ans. पार्वती

Ques. खालीलपैकी कोणत्या घटनादुरूस्तीव्दरे राजकीय पक्षांतरावर अंकुश आणण्याचा प्रयत्न झाला ?

A. ४२ वी
B. ५२ वी
C. ६२ वी
D. ७० वी
Ans. ५२ वी

MPSC CRACKERS 2019 - 2020
Link:- @MpscCrackers2020
"Current Affairs - 28/02/2020"

1)आर्थिक बाबींवरील मंत्रिमंडळाच्या समितीने “राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियान” याची स्थापना करण्यास मान्यता दिली. त्याच्यासंदर्भात पुढील विधाने विचारात घ्या:

1. राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियान हा ग्रामीण विकास मंत्रालयाचा एक उपक्रम आहे.

2. अभियानाचा अंमलबजावणीचा कालावधी वित्त वर्ष 2020-21 ते 2024-25 पर्यंत म्हणजेच पाच वर्षांचा असणार.

अचूक विधान असलेला पर्याय निवडा:

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) ना (1), ना (2)

2)28 फेब्रुवारी रोजी विज्ञान भवन येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जात आहे. 2020 या वर्षी या दिनाची संकल्पना काय आहे?
(A) विमेन इन सायन्स
(B) युथ इन सायन्स
(C) NRIs अँड सायन्स
(D) विमेन, सायन्स अँड स्पोर्ट्स

3)केंद्रीय मनुष्यबळ व विकास मंत्री ह्यांच्या हस्ते ‘प्रशासकांसाठी उच्च शिक्षण नेतृत्व विकास कार्यक्रम’ याचे उद्घाटन करण्यात आले. त्याच्यासंदर्भात पुढील विधाने विचारात घ्या:

1. हा ब्रिटन-भारत शिक्षण व संशोधन पुढाकार (UKIERI) अंतर्गत चालविण्यात येणारा विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) आणि ब्रिटिश कौन्सिल या संस्थेचा संयुक्त उपक्रम आहे.

2. हा उपक्रम भारतभर शालेय शिक्षकांसाठी नेतृत्व विकासाच्या संदर्भात कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे उद्दीष्ट ठेवते.

अचूक विधान असलेला पर्याय निवडा:

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) ना (1), ना (2)

4)कोणत्या मंत्रालयाने “मार्केट इंटेलिजेंस अँड अर्ली वॉर्निंग सिस्टम” (MIEWS) सादर केली?
(A) कृषी मंत्रालय
(B) ग्रामीण विकास मंत्रालय
(C) अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय
(D) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय

5)‘रिस्पॉन्सीबल AI फॉर सोशल एंपॉवरमेंट 2020’ (RAISE 2020) ही परिषद _ या शहरात घेण्यात येणार.
(A) कोलकाता
(B) चेन्नई
(C) बंगळुरू
(D) नवी दिल्ली

6)कोणत्या ठिकाणी भारतीय हवाई दल (IAF) आणि रॉयल एअर फोर्स (RAF) यांचा पाचवा संयुक्त ‘इंद्रधनुष सराव’ आयोजित करण्यात आला?
(A) हिंदन हवाई तळ
(B) जलाहल्ली हवाई तळ
(C) अंबाला हवाई तळ
(D) अवंतीपूर हवाई तळ

7)________ या शहरात ‘वैद्यकीय क्षेत्राच्या आयुर्वेद, युनानी आणि सिद्धा प्रणालीमधल्या निदान आणि परिभाषा यांचे मानकीकरण विषयक आंतरराष्ट्रीय परिषद’ पार पडली.
(A) बंगळुरू
(B) नवी दिल्ली
(C) गोवा
(D) चेन्नई

8)______ या शहरात ‘किनारपट्टी आपत्ती निवारण व स्थितिस्थापकत्व विषयक परिषद’ आयोजित करण्यात आली.
(A) नवी दिल्ली
(B) गोवा
(C) शिमला
(D) चेन्नई

9)‘वर्ल्ड एअर क्वालिटी रीपोर्ट 2019’ या अहवालानुसार, कोणता देश जगातला पाचवा सर्वाधिक प्रदूषित देश ठरला?
(A) भारत
(B) बांग्लादेश
(C) श्रीलंका
(D) पाकिस्तान

10)‘ऑलिव्ह रिडले’ कासवांच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. ऑलिव्ह रिडले कासव फक्त हिंद महासागरामध्येच आढळतात.

2. ऑलिव्ह रिडले कासव ही प्रजाती ‘आंतरराष्ट्रीय निसर्ग आणि नैसर्गिक संसाधने संवर्धन संघ (IUCN) रेड लिस्ट’ यामध्ये ‘असुरक्षित’ गटात ठेवण्यात आली आहे.

अचूक विधान असलेला पर्याय निवडा:

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) ना (1), ना (2)

1)A ने २०१४ च्या पहिल्या दिवशी १ रु. दुसऱ्या दिवशी २ रु. व तिसऱ्या दिवशी ३ रु. या प्रमाणे पूर्ण फेब्रुवारी महिन्यात रक्कम जमिविली तर एकूण किती रक्कम जमेल?

A) ७८४ रु.
B) ३०६ रु.
C) ३१० रु.
D) ४०६ रु.  √

2)एका संख्येचे ३/५ पटीतून त्याच संख्यचा शेकडा २५ भाग वजा केल्यास उत्तर ४२ येते, तर ती संख्या कोणती?

A) १४०
B) १२०   √
C) ८०
D) १५०

3)दोन लागोपाठ येणाऱ्या नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज २२१ आहे तर मोठी संख्या कोणती?

A) ९
B) १०
C) ११   √
D) १२

4)१० सेमी बाजू असलेल्या घनाकृतीला वितळवून २ सेमी बाजू असलेल्या किती घनाकृती ठोकळे बनतील?

A) २५
B) १२५   √
C) ५
D) १००

5)एका १६ सें.मी. लांब दोऱ्याला न मोजता २ सें.मी.लांब तुकड्यामध्ये कापावयाचे असल्यास कोणतेही मोजयंत्र न वापरता कमीत कमी किती वेळा कापावे लागेल?

A) आठ
B) पाच
C) सात
D) तीन.  √

6)एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ २४ चौ.मी. असून पाया ८ मीटर आहे तर कर्णाची लांबी किती?

A) ४ मि.
B) ८ मि.
C) ६ मि.
D) १० मि.  √

7)A व B च्या वयाची बेरीज दोन वर्षापूर्वी 42 वर्षे होती आजपासून आणखी तीन वर्षांनी ती किती होईल?

A) 52 वर्षे    √
B) 48 वर्षे
C) 47 वर्षे
D) 50 वर्षे

8)३.५ सेमी दोरीला ५:२ प्रमाणात विभागायचे असेल तर लहान भागाची लांबी किती राहील?

A) २ सेमी
B) १ सेमी    √
C) ७ सेमी
D) २.५ सेमी

9)जर (m+n) : (m-n) = 19 : 5 तर m : n ची किंमत किती?

A) 7 : 12
B) 7 : 5
C) 12 : 9
D) 12 : 7. √

10)समान अंश असणाऱ्या तीन अपूर्णांकाचे छेद अनुक्रमे १५, १०, १२ आहेत व त्या अपूर्णांकाची बेरीज ७/४ आहे तर प्रत्येकाचा अंश किती असेल?

A) ८
B) ९
C) ७    √
D) ६

Ques.X=2, Y=3 हे खालीलपैकी कोणत्या समीकरणाची उकल आहे?

A) 4x-y=4
B) 3x-2y=3
C) 4x-2y=2    √
D) 7x-5x+2=0

No comments:

Post a Comment

Latest post

चलेजाव आंदोलन (१९४२)

▪️घटनाक्रम ― क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग सामुदायिक परिणाम ६ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठ...