🟠आग्रा हे व्हॅक्यूम-आधारित सीवर सिस्टम असलेले पहिले शहर ठरले आहे
🔹आग्रा हे व्हॅक्यूम-आधारित सीवर सिस्टम असलेले देशातील पहिले शहर बनले आहे .
🔸आग्रा स्मार्ट सिटीच्या अधिकार्यांनी मीडियाला सांगितले की, महापालिकेने ताजमहालजवळील अशा 240 घरांना व्हॅक्यूम-आधारित गटारांशी जोडले आहे, जेथे पारंपारिक गटार प्रणाली वापरली जाऊ शकत नाही.
🔹गटार जोडणीच्या कामासाठी 100 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
🔸नेदरलँड कंपनीकडून पाच वर्षांपर्यंत देखभाल आणि संपूर्ण काळजी घेतली जाईल.
🔹5 कोटी रुपये खर्चून 240 घरांचे निर्वात गटारांचे जाळे उभारण्यात आले आहे.
------------------------------------------------
●●महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प●●
◆महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प
√ खोपोली - रायगड
√ भिरा अवजल प्रवाह - रायगड
√ कोयना - सातारा
√ तिल्लारी - कोल्हापूर
√ पेंच - नागपूर
√ जायकवाडी - औरंगाबाद
◆महाराष्ट्रातील अणुविधुत प्रकल्प
√ तारापुर - ठाणे
√ जैतापुर - रत्नागिरी
√ उमरेड - नागपूर(नियोजित)
No comments:
Post a Comment