Saturday, 16 April 2022

महत्त्वाचे बंदरे व त्यांचे वैशिष्टय़े आणि कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे क्रांती व महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने आणि त्यांची स्थापना वर्ष

🛑 महत्त्वाचे बंदरे व त्यांचे वैशिष्टय़े  :-

✅ सर्वात मोठे बंदर - मुंबई - महाराष्ट्र

✅ सर्वात खोल बंदर - विशाखापट्टणम - आंध्रप्रदेश

✅ मन्नारच्या आखातातील बंदर - तुतिकोरीन - तामिळनाडू

✅ निर्याताभिमुख बंदर - नवे मंगळूर - कर्नाटक   

✅ लाटांवर आधारित बंदर - कांडला - गुजरात 
( भारतातील पहिले मुक्त व्यापार क्षेत्र )

✅ कृत्रिम बंदर - चेन्नई - तामिळनाडू

✅ नैसर्गिक बंदर - कोची - केरळ , मार्मागोवा - गोवा ,  मुंबई - महाराष्ट्र

___________________________

══════════════════
❇️ कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे क्रांती
══════════════════
📚 हरित क्रांती – अन्नधान्य उत्पादनात वाढ

📚धवल क्रांती – दुधाच्या उत्पादनात वाढ

📚 श्वेताक्रांती – रेशीम उत्पादनात वाढ

📚 नीलक्रांती – मत्स्यत्पादनात वाढ

📚 पीतक्रांती – तेलबिया उत्पादनात वाढ

📚 लाल क्रांती – मेंढी-शेळी उत्पादनात वाढ

📚 तपकिरी क्रांती – कोकोचे उत्पादन वाढवणे

📚गोलक्रांती – आलू उत्पादनात वाढ

📚 सुवर्ण क्रांती – मधाचे उत्पादन

📚 रजत धागा क्रांती – अंडे उत्पादन

📚 गुलाबी क्रांती – कांदा उत्पादन

____________________

महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने आणि त्यांची स्थापना वर्ष

राष्ट्रीय उद्यान - स्थापना वर्ष

👉 ताडोबा         - 1955

👉 नवेगाव         - 1975

👉पेंच               - 1975

👉संजय गांधी    - 1983

👉गुगामल         -  1987

👉चांदोली         -  2004

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...