Friday, 22 April 2022

महाधिवक्ता सामान्य (Advocate General General)

महाधिवक्ता सामान्य (Advocate General General)
कलम १६५ महाधिवक्तापदाची तरतुदी
नेमणूक =राज्यपाल (अट =उच्च न्यायालत न्यायधीस म्हणून नेमणूक)

महाधिवक्ता कार्य


सर्वोच्च अधिकारी म्हणून कार्य करतात

राज्यपालाद्वारे संदर्भित केल्या जातील अशा विधिविषयक बाबींवर राज्य सरकारला सल्ला देणे

राज्याच्या क्षेत्रातील सर्व न्यायालयामध्ये सुनावणी व ऐकून घेतले जाण्याचा अधिकार आहे.

महाधिवक्ता अधिकार

कलम १७७ = राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सदनामध्ये आणि ते सदस्य असलेल्या समितीमध्ये बोलण्याचा व कामकाजात भाग घेण्याचा अधिकार आहे पण तेथे मतदान करण्याचा अधिकार नाही.


कलम १९४ = त्यांना राज्य विधिमंडळ सदस्याप्रमाणे सर्व विशेषाधिकार व संरक्षण प्राप्त होते.

महाधिवक्ता इतर

ते राज्य सरकारचे पूर्ण काळ वकील नाहीत आणि सरकारी सेवक या गटात मोडत नाही तसेच ते खाजगी वाकली करू शकतात

राज्याच्या कार्यकारी मंडळात समावेश होतो.

राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो.

राज्यपाल निर्धारित करतील असे मानधन प्राप्त होतात.

राज्य कॅबिनेटचे सदस्य नसतात.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...