Monday, 25 April 2022

94 th Oscar's Award 2022

❇️94 th Oscar's Award 2022❇️

🔸ठिकाण :- डॉल्बी थिएटर, लॉस एंजेलीस.

➡️1 मार्च ते 31 डिसेंबर 2021 दरम्यान प्रदर्शित झालेल्या सर्वोत्तम चित्रपटाचा सन्मान.

➡️अकॅडेमि ऑफ मोशन पिकचर्स आर्टस् अँड सायेन्सस द्वारे या सोहळ्याचे सादरीकरण.

✴️सर्वाधिक 6 पुरस्कार :- Dune चित्रपट, वॉर्नर brothers.

🔸सर्वोत्तम अभिनेत्री :-जेसीका शास्टेन. The Eyes of tammy Faye movie साठी.

🔸सर्वोत्कृष्ट अभिनेता :-विल स्मिथ (king reachard sathi )

🔸सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक :- जेन कॅम्पियन, The power of Dog film साठी.

🔸सर्वोत्कृष्ट गायक :- जेम्स बॉण्ड च्या नो टाइम टु डाय, गाण्यासाठी बिली एलीशला.

🔸सर्वाधिक पसंती मिळालेला चित्रपट :-आर्मी ऑफ द डेड (जॅक स्नायडर )

🔸सर्वोत्कृष्ट माहितीपट :-‘द समर ऑफ सोल’

🔸बेस्ट ओरिजनल स्कोअरचा ऑस्कर पुरस्कार हंस झिमर यांना मिळाला आहे.

🔸बेस्ट अ‍ॅडॉप्टेड स्क्रीनप्लेचा ऑस्कर पुरस्कार शॉन हेडर यांना मिळाला आहे.

🔸द लाँग गुडबाय’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लाइव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्म या श्रेणीतील ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

🔸केनेथ ब्रानाघ निर्मित बेलफास्ट या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रीनप्ले ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

🔸सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार या श्रेणीतील ऑस्कर पुरस्कार क्रुएला चित्रपटासाठी जेनी बेवन यांना मिळाला.

🔸‘ड्राइव्ह माय कार’ला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्मचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

🔸ट्रॉय कोत्सुर यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

----------------------------------------

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...