२२ एप्रिल २०२२

7. हर्षल ग्रह ( uranus Planet )

7. हर्षल ग्रह ( uranus Planet )

हर्षल ग्रह आला इंग्रजी भाषेमध्ये Uranus Planet असे म्हणतात.

सूर्यमालेतील सातव्या क्रमांकाचा व बाह्य ग्रह म्हणूनदेखील हर्षल ग्रह आला ओळखले जाते.

या ग्रहाचा शोध टेलिस्कोप चा उपयोग करून लावला आहे. तसेच टेलीस्कोप चा वापर करून शोधलेला हा पहिला ग्रह आहे.

युरेनस या ग्रहाचा शोध सर विल्यम हर्शेल यांनी 13 मार्च सतराशे 81 ला लावला म्हणूनच या ग्रहाला हर्षल ग्रह असेसुद्धा म्हणतात.

युरेनस या ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदिक्षणा पूर्ण करण्यासाठी 84 वर्षाचा कालावधी लागतो.

युरेनसस या ग्रहाला साधारणता 27 नैसर्गिक उपग्रह आहे सहा ग्रह पृथ्वी ग्रह पेक्षा अनेक पटीने मोठा ग्रह आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

प्रमुख नद्या आणि त्यांच्या उपनद्या

══════════════════════ ❀【गंगा】 1. गोमती 2. घाघरा 3. गंगा 4. कोसी 5. यमुना 6. पुत्र 7. रामगंगा ❀【यमुना】 1. चंबळ 2. सिंध 3. बेटवा 4. केन 5. टन...