२२ एप्रिल २०२२

6. शनी ग्रह ( Saturm Planet )

6. शनी ग्रह ( Saturm Planet )

शनी ग्रहाला इंग्रजी भाषेमध्ये Saturn Planet असे म्हणतात.

सूर्यमालेतील 6 क्रमांकाचा शनी ग्रह आहे. शनी ग्रहा वायूंनी बनलेला असल्याने या ग्रहाचा आकार मोठा आहे.

शनी ग्रहा भोवती बर्फ आणि अंतरिक्ष कचरा ने बनवलेली एक कडी आहेत याकडे मुळे शनिग्रह अधिकच आकर्षित दिसतो.

शनी ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदिक्षणा पूर्ण करण्यासाठी 29 वर्षांचा कालावधी लागतो कारण शनी ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर हे 1, 426,725,400 किलोमीटर एवढे आहे.

शनी ग्रह आकारमानाने जरी मोठा असला तरी शनी ग्रहाची घनता ही पाण्यापेक्षा कमी आहे.

शनी ग्रहा जर पाण्यावर पडला तर तो पाण्यावर सहजपणे तरंगेल. शनी ग्रहाला जवळजवळ 62 नैसर्गिक उपग्रह आहेत त्यांनी जगातील सर्वात मोठ्या उपग्रहाचे नाव टायटन असे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

२३ एप्रिल २०२५ टॉप १० चालू घडामोडींचे MCQ

१. भारताच्या नवीन अ‍ॅथलीट पासपोर्ट युनिटला कोणत्या संस्थेने मान्यता दिली आहे? ए.आय.ओ.सी. बी. युनेस्को सी. वाडा डी. नाडा उत्तर: सी. वाडा २. ...