5. गुरु ग्रह ( Jupiter Planet )
गुरू ग्रहाला इंग्रजी भाषेमध्ये Jupiter Planet असे म्हणतात.
सूर्यमालेतील पाचव्या क्रमांकाचा गुरु ग्रह आहे. सूर्यमालेतील आकारमानाने सर्वात मोठा ग्रह म्हणून गुरू ग्रहाला ओळखले जाते.
पृथ्वी ग्रह आवरून दिसणाऱ्या शुक्र ग्रह आनंतर सर्वात तेजस्वी कोणता ग्रह असेल तर
तो म्हणजे गुरू ग्रह होय. गुरु हा ग्रह मुख्यता हायड्रोजन आणि थोड्या प्रमाणात हेलियम या वायूने बनलेला आहे.
गुरू ग्रहाला एकूण 63 उपग्रह आहेत त्यातील चार
मोठ्या उपग्रहांचा शोध गॅलिलिओ या शास्त्रज्ञाने लावला.
गॅनिमीड हा गुरु ग्रहाचा सर्वात मोठा उपग्रह असून त्याचा व्यास जवळ जवळ बुध ग्रह आहे एवढा आहे.
No comments:
Post a Comment