4. मंगळ ग्रह ( Mars Planet )
मंगळ ग्रहाला इंग्रजी भाषेमध्ये Mars Planet असे म्हणतात.
सूर्यमालेतील चौथ्या क्रमांकाचा व बाह्य ग्रह म्हणून मंगळ ग्रहाला ओळखले जाते. मंगळ ग्रहाचा रंग हा लाल असल्याने मंगळ ग्रहाला “लाल ग्रह” म्हणून सुद्धा ओळखले जाते.
मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर पृथ्वीप्रमाणेच वाळवंट, ध्रुवीय बर्फ, दर्या आणि
ज्वालामुखी आढळून येतो तरीदेखील मंगळ ग्रहावर कुठल्याही प्रकारची जीवसृष्टी आढळून येत नाही.
मंगळ ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा घालण्यासाठी 687 दिवसांचा कालावधी लागतो कारण मंगळ ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर हे साधारणता 23 कोटी किलोमीटर एवढे आहे.
हा पृथ्वीपेक्षा आकारमानाने किंचितच मोठा असल्याने या ग्रहाला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घालण्यासाठी 24 तास 39 मिनिटे आणि 35.244 सेकंद इतका वेळ लागतो. मंगळ ग्रहाला दोन नैसर्गिक उपग्रह आहेत त्यांची नावे फोबॉस व डीमाॅस अशी आहेत.
No comments:
Post a Comment