Friday, 22 April 2022

3. पृथ्वी ग्रह ( Earth Planet)

3. पृथ्वी ग्रह ( Earth Planet )

पृथ्वी ग्रहाला इंग्रजी भाषेमध्ये Earth Planet असे म्हणतात. सूर्यमालेतील तिसऱ्या क्रमांकाचा ग्रह म्हणजे पृथ्वी ग्रह होय. तसेच आकारमानाने पृथ्वी ग्रहाचा पाचवा क्रमांक लागतो.

पृथ्वी ग्रहाला मीरा ग्रह म्हणून सुद्धा ओळखले जाते. सर्व ग्रहांपैकी जीवनसृष्टी आढळणारा एकमेव ग्रह हा पृथ्वी ग्रह आहे.

पृथ्वी ग्रहाला सूर्याभोवती प्रदिक्षणा झालेल्या साठी 365 दिवसांचा कालावधी लागतो तर पृथ्वी ग्रह स्वतःभोवती

एक प्रदक्षिणा घालण्यासाठी 24 तासांचा कालावधी लागतो. अनेक तज्ज्ञांच्या मते पृथ्वी ग्रहाचा जन्म हा 457 कोटी वर्षांपूर्वी झाला असावा.

पृथ्वी ग्रहाला एक नैसर्गिक उपग्रह आहे तुझ यालाच आपण चंद्र असे म्हणतो. पृथ्वी ग्रह सूर्याभोवती लंबवर्तुळाकार मार्गाने

आपली प्रदक्षणा पूर्ण करते. सूर्याचा प्रकाश हा पृथ्वी पर्यंत पोहोचण्यासाठी 8 मिनिट 20 सेकंदाचा वेळ लागतो.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...