Saturday, 30 April 2022

आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2022 : भारताने 17 पदके जिंकली,2022 च्या पद्मविभूषण पुरस्काराचे मानकरी

🟠आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2022 : भारताने 17 पदके जिंकली

🔹उलानबाटार, मंगोलिया येथे झालेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2022 च्या 35 व्या आवृत्तीत 30 सदस्यीय भारतीय तुकडी सहभागी झाली होती . 

🔸भारतीय कुस्तीपटूंनी एकूण 17 पदके मिळवली, ज्यात (1-सुवर्ण, 5-रौप्य आणि 11-कांस्य) पदकांचा समावेश आहे. 

🔹सुवर्णपदक विजेता रवी कुमार दहिया हा भारताचे प्रतिनिधित्व करणारा एकमेव सुवर्णपदक विजेता आहे.

---------------------------------------------

🟠2022 च्या पद्मविभूषण पुरस्काराचे मानकरी :- (एकूण 4)

🔹 व्यक्ती     -     कार्यक्षेत्र     -     राज्य 🔸

🔸१)डॉ. प्रभा अत्रे  -  कला   -  महाराष्ट्र

🔹२)राधेश्याम खेमका (मरणोत्तर) - साहित्य आणि शिक्षण  - उत्तरप्रदेश

🔸३)जनरल बिपिन रावत (मरणोत्तर) - नागरी सेवा  -  उत्तराखंड

🔹४)कल्याण सिंह (मरणोत्तर)  - सार्वजनिक क्षेत्र  -  उत्तरप्रदेश

------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...