MPSC_Current_Affiars_2022:
. 🟠 विविध राज्यांचे राज्य फुलपाखरू 🟠
🔹अ) महाराष्ट्र - ब्लू मोरमॉन ✅
🔸ब) उत्तराखंड - कॉमन पीकॉक
🔹क) कर्नाटक - सदर्न बर्ड विंग्ज
🔸ड) केरळ - मलबार बँडेड पीकॉक
🔹इ) तमिळनाडू - तमिळ येओमन
🔸फ) अरुणाचल प्रदेश - कैसर-ए-हिंद ✅
🔹नुकतेच अरुणाचल प्रदेशचे अधिकृत राज्य फुलपाखरू म्हणून कैसर-ए-हिंद हे फुलपाखरू घोषित करण्यात आले आहे.
🔸राज्य फुलपाखरू घोषित करणारे अरुणाचल प्रदेश देशातील सहावे राज्य ठरले आहे.
🔹महाराष्ट्र (2015) हे राज्य फुलपाखरु घोषित करणारे पहिले राज्य आहे.
➖➖➖➖️➖➖➖➖➖➖➖➖➖
🟠2021 मध्ये भारताच्या समुद्र सीमेवर आलेली चक्रीवादळे :-
🔹१)तोत्के :-
नाव : म्यानमार
क्षेत्र : उत्तर हिंदी महासागर
🔸२) यास :-
नाव : ओमान
क्षेत्र : बंगालचा उपसागर
🔹३) गुलाब :-
नाव : पाकिस्तान
क्षेत्र : बंगालचा उपसागर
🔸४) शाहीन
नाव : कतार
क्षेत्र : उत्तर हिंदी महासागर
🔹५) राय
नाव : मायक्रोनेशिया (प्रशांत महासागरातील एक बेट)
-2021 या वर्षातील प्रणव समूहावर धडकनारे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ आहे.
➖➖➖➖️➖➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment