⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न ⭕️
1) ‘नेआण’ या शब्दाचा समास ओळखा.
1) व्दंव्द समास 2) बहुव्रीही समास
3) समाहार समास 4) इतरेतर व्दंव्द समास
उत्तर :- 4
2) ‘खलबत्ता’ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीत आला ?
1) गुजराती 2) हिंदी
3) पोर्तुगीज 4) कानडी
उत्तर :- 4
3) ‘एकाक्ष’ – या शब्दास समानार्थी शब्द सांगा.
1) कावळा 2) एकाग्र
3) कमळ 4) एकलक्ष
उत्तर :- 1
4) वृध्द – या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा.
1) म्हातारा 2) तरुण
3) बुध्दिमान 4) कपी
उत्तर :- 2
5) ‘खाई त्याला खवखवे’ या म्हणीला पर्यायी म्हण सुचवा.
1) कोल्हा काकडीला राजी 2) चोराच्या मनात चांदणे
3) बुडत्याचा पाय खोलात 4) यापैकी कोणतेही नाही
उत्तर :- 2
6) ‘तळहातावरील फोडाप्रमाणे जपणे’ म्हणजे............................
1) काळजी घेणे 2) फोडाला जपणे
3) चिंताग्रस्त होणे 4) चिंतातुर होणे
उत्तर :- 1
7) कपटी व कृष्णकारस्थाने करणारा मनुष्य – या शब्दसमुहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.
1) शकुनीमामा 2) शत्रू
3) आपशत्रू 4) हितशत्रू
उत्तर :- 1
8) खालीलपैकी कोणता शब्द शुध्दलेखन नियमांनुसार अचूक आहे ?
1) ऊच्चै:श्रवा 2) उच्चे:श्रवा
3) उच्चैश्रवा 4) उच्चैश्रावा
उत्तर :- 2
9) रिकाम्या जागी अचुक पर्याय लिहा. मराठी भाषेत एकूण ........................... वर्ण आहेत.
1) 48 2) 12
3) 02 4) 34
उत्तर :- 1
10) ‘निष्पाप’ या शब्दाची संधी ओळखा.
1) निष् + पाप 2) नि: + पाप
3) निष + पाप 4) निष्प: + आप
उत्तर :- 2
No comments:
Post a Comment