1. बुध ग्रह ( Mercury Planet )
बुध ग्रहाला इंग्रजी भाषेमध्ये Mercury Planet असे म्हणतात. सूर्यमालेतील सूर्याच्या सर्वात जवळच्या अंतरावरील ग्रह म्हणजे बुध ग्रह.
बूध ग्रहाचे सूर्यापासून अंतर हे सुमारे 57,909175 किलोमीटर एवढे असून बुध ग्रहाला सूर्याभोवती 88 दिवसांमध्ये एक प्रदिक्षणा पूर्ण करतो. सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह म्हणूनदेखील बुध ग्रहाला ओळखले जाते. बुध ग्रहाचा आकार हा न प्लूटो ग्रह एवढा आहे.
हा ग्रह सूर्याच्या खूप जवळ असल्याने मुदग राहावं उष्णता खूप मोठ्या प्रमाणात पहायला मिळते. बुध ग्रहाला कोणताही नैसर्गिक उपग्रह नाही. भूत ग्रह सूर्याच्या अगदी जवळ असल्याने दुर्बिणी मधून बुध ग्रह पाहता येतो.
बुध हा ग्रह चंद्रा प्रमाणे असल्याने बुध ग्रहावर कोणतेही वातावरण आढळून येत नाही. बुध ग्रहाच्या पृष्ठभागावर सौर वायू मंडळामुळे लहान-मोठ्या आणूंचा विस्फोट घडत असतो. बुध या ग्रहाला लोहाचा गाभा लाभलेला आहे.
बुध ग्रह सूर्याच्या जवळ असल्याने बुध ग्रहावर tidal locking झाले आहे म्हणजेच बुद्ध ग्रहाची एक बाजू सूर्याच्या जवळ असल्याने तेथे भयंकर उष्णता असते तर दुसरी बाजू सूर्यापासून दूर असल्याने तेथे थंडीचे वातावरण असते.
No comments:
Post a Comment