Monday, 25 April 2022

For Maths Questions & Answers


For Math Questions

01 : 24+(40÷8)+15 = ?
1) 23
2) 40
3) 44 ✅
4) 54

For Math Questions :

02 : 9+9×9-9÷9 = ?
1) 89 ✅
2) 79
3) 161
4) 81

For Math Questions :
03 : 12×12/3+2×9-7+6 = ?
1) 64
2) 53
3) 449
4) 65 ✅

For Math Questions :

04 : 28.13-14.07+81.56 = ?
1) 94.62
2) 95.62 ✅
3) 96.9
4) 97.62

For Math Questions

Q 5: 1+2+3+4+196+197+198+199 = ?
1) 700
2) 800 ✅
3) 900
4) 1000

199+1=200
198+2=200
197+3=200
196+4=200

उत्तर : 800

6: 84 ला 12 ने गुणल्यास 21 ची किती पट येईल ?
1) 42
2) 36
3) 46
4) 48 ✅

7: राम दरमहा 300 रुपयांची बचत करतो, तर सहा वर्षात तो किती रुपये बचत करेल ?
1) 21300 रू
2) 21600 रू ✅
3) 19600 रू
4) 21500 रू

8 : रामने 15 पुस्तके 750 रू. खरेदी केली, तर प्रत्येक पुस्तकाची किंमत किती रुपये आहे ?
1) 130 रू
2) 75 रू
3) 50 रू ✅
4) 30 रू

9:चाऱ्याचा एक ढीग 36 गायींना 12 दिवस पुरतो, तेवढाच ढीग 24 गायींना किती दिवस पुरेल ?
1) 16 दिवस
2) 8 दिवस
3) 21 दिवस
4) 18 दिवस ✅

10: 18 बिस्किटांचा एक पुडा याप्रमाणे 3636 बिस्किटांचे किती पुडे तयार होतील ?
1) 22 पुडे
2) 202 पुडे ✅
3) 220 पुडे
4) 222 पुडे

11 :एका संख्येला 32 ने भागले असता भागाकार 75 येतो व बाकी 28 राहते तर ती संख्या कोणती आहे ?
1) 2424
2) 2428 ✅
3) 2828
4) 2824

12:: एक मोबाईल 2200 रू. ला विकल्यामुळे त्याच्या खरेदी किमती एवढाच नफा होतो, तर त्या मोबाईलची खरेदी किंमत किती आहे ?
1) 1000 रू
2) 1100 रू ✅
3) 1400 रू
4) 2200 रू

13: एका छापील पुस्तकाची किंमत 750 रू. आहे, दुकानदाराने ते पुस्तक 600 रुपयांना विकले, तर त्याने शेकडा सुट किती दिली ?
1) 15 टक्के
2) 20 टक्के ✅
3) 22 टक्के
4) 25 टक्के

No comments:

Post a Comment