Monday 28 March 2022

Geography

1)पश्चिम हिमालय:

   ●  सिंधू नदीपासून ते नेपाळच्या काली नदीपर्यंत पसरलेला आहे.

●जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यात येतो.

●प्राकृतिक दृष्ट्या त्याचे 3 भाग पडतात .
काश्मीर हिमालय , हिमाचल हिमालय आणि कुमाऊं हिमालय .

2)मध्य हिमालय:

●काली नदी ते तिस्ता नदीपर्यंत ...

●मध्य हिमालयाचे 2 भाग पडतात.
पुर्वेकडील सिक्कीम हिमालय आणि दार्जिलिंग हिमालय.

●मैदानी प्रदेशाच्या मध्यवर्ती जलसंपत्तीवर मध्य हिमालयाचा बऱ्याच अंशी प्रभाव पडतो.

3)पूर्व हिमालय :

●तिस्ता आणि ब्रम्हपुत्रा नदी दरम्यानचा हा भाग.

●अरुणाचलप्रदेश राज्य हे पूर्व हिमालयातीने व्यापलेले आहे.

● पूर्व हिमालयाला अरुणाचल हिमालय असेदेखील म्हणतात.

No comments:

Post a Comment