Tuesday 29 March 2022

Eco

🔷 जल मेट्रो प्रकल्प असणारे कोची हे भारतातील पाहिले शहर :-

◆ कोचीन शिपयार्ड लिमिटेडद्वारे निर्मित इलेक्ट्रिक बोटिंगपैकी "मुझिरिस" नावाची पहिली बोट डिसेंबर 2021 मध्ये सुरु करण्यात आली.

◆ जल मेट्रो प्रकल्प असलेले केरळमधील कोची हे भारतातील पहिले शहर ठरले आहे.

◆ ही बोट कोची वॉटर मेट्रो लिमिटेड द्वारा संचलित 747 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचा एक भाग आहे.

◆  या प्रकल्पाच्या मोठ्या भागाला इंडो-जर्मन आर्थिक सहकार्य अंतर्गत Kreditanstalt fr Wiederaufbau या जर्मन निधी एजन्सीद्वारे 85 दशलक्ष युरोचे दीर्घकालीन कर्ज कराराद्वारे अर्थसाह्य केले जात आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...