Sunday, 27 March 2022

Current affair

11).मतांची जनगणना करणारे पहिले राज्य :- *कर्नाटक*

12).विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य :-  *कर्नाटक*

13).भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य :- *उत्तरप्रदेश*

14).मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य :- *तामिळनाडू*

15). महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य : *महाराष्ट्र मुंबई*

16). रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य : *महाराष्ट्र*

17).राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य :- *आंध्रप्रदेश 2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून*

18). अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य :- *छत्तीसगड*

19). मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य :-  *मध्यप्रदेश*

No comments:

Post a Comment