Tuesday, 29 March 2022

लक्षात ठेवा

🔸१) भारताचे संरक्षण, अणुऊर्जा, रेल्वे, खाणी, आयकर हे विषय घटनेच्या परिशिष्ट सातमधील कोणत्या सूचीत नमूद केलेले आहेत ?
- केंद्र सूची

🔹२) शिक्षण, कुटुंबकल्याण, वीज, वने हे विषय घटनेच्या परिशिष्ट सातमधील .... मध्ये दिलेले आहेत.
- समवर्ती सूची

🔸३) पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक आरोग्य हे विषय घटनेच्या परिशिष्ट सातमधील .... मध्ये नमूद केलेले आहेत.
- राज्य सूची

🔹४) राष्ट्रपती जेव्हा .... या कलमान्वये आणीबाणी पुकारतात तेव्हा घटनेतील एकोणिसावे कलम व त्यात अंतर्भूत असलेली सहा स्वातंत्र्ये आपोआपच रद्दबातल ठरतात.
- ३५२

🔸५) भारताच्या घटना समितीचे वैधानिक सल्लागार म्हणून कोणाचा नामनिर्देश कराल ?
- डॉ. बी. एन. राव

1 comment:

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...