Monday, 28 March 2022

वाचा :- राज्यघटना काही महत्त्वाची कलमे


कलम 3-राज्याची भुभाग सिमा व नावे बदलणे
कलम 17-अस्पृश्यता पाळणे बंदी
कलम 29-अल्पसंख्याक हिताचे संरक्षण
कलम 45-14 वर्षाखालील मुलांना सक्तीचे शिक्षण
कलम 46-अनुसूचित जमातीचे शैक्षणिक व आर्थिक संवर्धन
कलम 49-राष्ट्रीय स्मारकाचे जतन
कलम 51-आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता संवर्धन
कलम 51 A-मूलभूत कर्तव्य
कलम 52-राष्ट्रपती
कलम 61-राष्ट्रपती महाभियोग
कलम 63-उपराष्ट्रपती
कलम 72-राष्ट्रपती क्षमादान अधिकार
कलम 74-पंतप्रधान व मंत्रिमंडळ
कलम 76-महान्यायवादी
कलम 79-संसद कलम 80 -राज्यसभा
कलम 81 -लोकसभा
कलम 85- संसदेचे अधिवेशन
कलम 86- राष्ट्रपतींचे अभिभाषण
कलम 87-राष्ट्रपतींचे विशेष अभिभाषण
कलम 99-संसद सदस्यांना राष्ट्रपति शपथ देतात
कलम 110-धन विधेयक व्याख्या
कलम 111-राष्ट्रपती विधेयकांना संमती देतात
कलम 112-वार्षिक वित्तीय विवरणपत्र
कलम 117-अर्थ विधेयक
कलम 123-राष्ट्रपती वटहुकूम
कलम 124-सर्वोच्च न्यायालय

कलम 126-सर्वोच्च न्यायालयात कार्यार्थ न्यायमूर्ती
कलम 127-सर्वोच्च न्यायालय तदर्ध न्यायमूर्ती
कलम 148-नियंत्रक व महालेखा परीक्षक
कलम 155-राज्यपाल
कलम 163-राज्यपाल   स्वविवेकअधिकार
कलम 165-राज्याचा महाधिवक्ता
कलम 169-विधान परिषद निर्मिती व बरखास्ती
कलम 170-विधानसभेची रचना
कलम 171-विधान परिषद रचना
कलम 202-घटक राज्यांच्या अंदाजपत्र
कलम 213-राज्यपालाची वटहुकूम काढण्याचा अधिकार
कलम 214-उच्च न्यायालय
कलम 215-उच्च न्यायालयाचे अभिलेख न्यायालय
कलम 231-सामाईक उच्च न्यायालय
कलम 233-जिल्हा न्यायालय
कलम 241-केंद्रशासित प्रदेश साठी उच्च न्यायालय
कलम 248-संसदेचे शेषाधिकार
कलम 262-आंतरराज्य पाणी वाटपासंबंधी लवाद
कलम 263-आंतरराज्य परिषद
कलम 280-वित आयोग
कलम 283-एकत्रित व संचित निधी आकस्मिक निधी
कलम 312-अखिल भारतीय सेवा
कलम 315-लोकसेवा आयोग
कलम 323-प्रशासकीय न्यायाधिकरणे
कलम 324-निवडणूक आयोग
कलम 330-लोकसभेत अनुसूचित जातीजमाती राखीव जागा
कलम 343-हिंदी संघराज्याची राजभाषा
कलम 344-राज्यसभेचे आयोग व संसदीय समिती
कलम 352-राष्ट्रीय आणीबाणी
कलम 356-राष्ट्रपती राजवट
कलम 360-आर्थिक आणीबाणी
कलम 361-राष्ट्रपती व राज्यपाल यांना संरक्षण
कलम 368-घटना दुरुस्ती
कलम 365-राज्य आणीबाणी
कलम 373-प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा
कलम 393-भारतीय संविधान हे संविधानाचे नाव

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...