1)मिल्स लस कोणत्या रोगावर दिली जाते ?
👉 गोवर.
2) बी.सी.जी.लस कोणत्या रोगावर दिली जाते ?
👉क्षयरोग(टी.बी).
3)पोलिओ विषाणू कश्यावर हामला करतो ?
👉मज्जा संस्था.
4)विडाल चाचणी कोणत्या रोगात केली जाते ?
👉टायफाईड.
5) सिकलसेल हा रोग कोणत्या प्रकारचा आहे ?
👉आनुवंशिक.
6) लूनर कालखंड म्हणजे काय ? 👉९ महिने ९ दिवस किंवा ३७ आठवडे.
7)लहान बालकांचे पाहिले लसीकरण कोणते ?
👉 कोलेस्ट्रम(आईचे दूध).
8) फ्लोरिंनच्या अभावामुळे कोणता रोग होतो ?
👉दंतक्षय.
9)अस्थिशल्य रुग्णालय महाराष्ट्रात कुठे आहे ?
👉परभणी.
10)हतिरोग नियंत्रण केंद्र कुठे आहे ? 👉वर्धा.
No comments:
Post a Comment