💐 भारतातील अणुशक्ती केंद्र कोठे आहे ?
🎈तारापूर.
💐 लालबहादूर शास्त्री यांचा मृत्यू कधी झाला ?
🎈11 जानेवारी 1966.
💐 भारतातील सर्वांत मोठे धरण कोणत्या नदीवर आहे ?
🎈भागेरथी.
💐 रामोशी बांधवांना संघटित करून इंग्रजांविरूद्ध कोणी बंड केले ?
🎈उमाजी नाईक.
💐 भारतातील कोणत्या राज्यात मोठ्या प्रमाणावर मिठाचे उत्पादन होते ?
🎈गुजरात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा