🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणी सुरू केले ?
🎈महर्षि कर्वे.
💐 वैज्ञानिक आणि औद्योगीक संशोधन परिषदेचे पदसिध्द अध्यक्ष कोण असतात ?
🎈प्रधानमंत्री.
💐 माधवानुज हे कोणाचे टोपणनाव आहे ?
🎈डॉ. काशीनाथ हरी मोडक.
💐 मुळशी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे ?
🎈मुळा.
💐 सारनाथ संग्रहालय कोठे आहे ?
🎈वाराणशी.

💐 भारतातील डायमंड हार्बर शहर कोणते ?
🎈कोलकाता.
💐 म्यानमार या देशातील प्रमुख धर्म कोणता आहे ?
🎈बौद्ध.
💐 मोडकसागर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे ?
🎈वैतरणा.
💐 माधव ज्यूलियन हे कोणाचे टोपणनाव आहे ?
🎈माधव त्र्यंबक पटवर्धन.
💐 बौध्द गया संग्रहालय कोठे आहे ?
🎈पाटणा.
No comments:
Post a Comment