Tuesday 29 March 2022

🛑 महत्त्वाचे बंदरे व त्यांचे वैशिष्टय़े

✅ सर्वात मोठे बंदर - मुंबई - महाराष्ट्र

✅ सर्वात खोल बंदर - विशाखापट्टणम - आंध्रप्रदेश

✅ मन्नारच्या आखातातील बंदर - तुतिकोरीन - तामिळनाडू

✅ निर्याताभिमुख बंदर - नवे मंगळूर - कर्नाटक   

✅ लाटांवर आधारित बंदर - कांडला - गुजरात 
( भारतातील पहिले मुक्त व्यापार क्षेत्र )

✅ कृत्रिम बंदर - चेन्नई - तामिळनाडू

✅ नैसर्गिक बंदर - कोची - केरळ , मार्मागोवा - गोवा ,  मुंबई - महाराष्ट्र

No comments:

Post a Comment