२९ मार्च २०२२

❇️ लेफ्टनंट जनरल विनोद जी. खंदारे यांची संरक्षण मंत्रालयात सल्लागार म्हणून नियुक्ती.

◆ लेफ्टनंट जनरल विनोद जी. खंदारे (निवृत्त) यांची संरक्षण मंत्रालयात सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ जनरल खंदारे हे जानेवारी 2018 अखेर लष्करातून निवृत्त झाले.

◆ तेव्हापासून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत पंतप्रधान कार्यालयाच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात (NSCS) लष्करी सल्लागार म्हणून त्यांनी काम केले.

◆ ते नोव्हेंबर 2015 ते जानेवारी 2018 पर्यंत संरक्षण गुप्तचर संस्थेचे महासंचालक आणि गुप्तचर विभागासाठी एकात्मिक संरक्षण स्टाफचे उपप्रमुख होते.
✍️ निलेश वाघमारे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...