५ ते ७ डिसेंबर १९३४ – संविधान सभेची मागणी
९ ते २३ डिसेंबर १९४६ – संविधान सभेची पहिली बैठक
११ डिसेंबर १९४६ – डॉ. राजेंद्रप्रसाद अध्यक्षपदी नियुक्ती
१३ डिसेंबर १९४६ – पंडित नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव मांडला
२२ जानेवारी १९४७ – उद्दिष्टांचा ठराव मंजूर झाला.१८ जुलै १९४७ – भारतीय स्वातंत्र्याचा ठराव मंजूर
२२ जुलै १९४७ – राष्ट्रीय ध्वज स्वीकृत
१४ ऑगस्ट १९४७ – संविधान सभेला सार्वभौमत्व प्राप्त
२९ ऑगस्ट १९४७ – मसुदा समितीची स्थापना
०४ नोव्हेंबर १९४८ – घटनेचा अंतिम मसुदा सादर
२६ नोव्हेंबर १९४९ – भारतीय राज्यघटना स्वीकृत
२४ जानेवारी १९५० – राष्ट्रीय गीत व राष्ट्रगीत स्वीकृत
२४ जानेवारी १९५० – संविधान समितीची विशेष बैठक
२६ जानेवारी १९५० – भारतीय घटनेची अंमलबजावणी
२६ जानेवारी १९५० – सर्वोच्च न्यायालयाची स्थापना
१८ डिसेंबर १९७६ – ४२ वी घटनादुरुस्ती करण्यात आली.
१२ ऑक्टोबर २००५ – माहितीचा अधिकार लागू
4 ऑक्टोबर २०१३ – NOTA चा वापर सुरु
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
Ads
21 March 2022
भारतीय राज्यघटनेबद्दलच्या काही महत्वाच्या तारखा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment