💰 अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक समायोजन
💰 बजेट’ या शब्दाची निर्मिती फ्रेंच शब्द ‘बुजेत’पासून झाली आहे. या शब्दाचा अर्थ ‘चामड्याची पिशवी’ असा होतो.
💰 अर्थसंकल्प हा कलम 112 अन्व्यये जाहीर केला जातो.अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी मांडला जात.
💰 आर. के. शन्मुखम चेट्टी यांनी 26 नोव्हेंबर 1947 मध्ये स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प संसदेत मांडला.
💰1965-66 या वर्षांतील अर्थसंकल्पात पहिल्यांदाच काळ्या पैशांविरोधातील धोरण मांडण्यात आले.
💰 सर्वात जास्त 10 वेळा बजेट सादर करण्याचा मान मोरारजी देसाई यांना.
💰 2000 पर्यंत बजेट सायंकाळी 5 वाजता मांडले जायचे.ब्रिटीशकालीन पद्धतीने 2001 साली(भाजपचे सरकार)यशवंत सिन्हा अर्थमंत्री प्रथा बदलून सकाळी 11 वाजता बजेट मांडण्यास सुरुवात.
💰 स्वातंत्र्यानंतर 2019 मध्ये अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारमन पहिल्या महिला अर्थमंत्री ठरल्या.2022 मध्ये त्यांनी चौथा अर्थसंकल्प मांडला.
💰 मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यांमध्येच अर्थसंकल्प सादर करण्याची नवीन पद्धत सुरु करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment