🔸जन्म नाव : विष्णु वामन शिरवाडकर
🔹टोपण नाव : कुसुमाग्रज
🔸जन्म : २७ फेब्रुवारी १९१२, पुणे
🔹मृत्यू : १० मार्च १९९९ (वय ८७) , नाशिक
🔸राष्ट्रीयत्व : भारतीय
🔹धर्म : हिंदू
🔸कार्यक्षेत्र : कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक
🔹भाषा : मराठी
🔸प्रसिद्ध साहित्यकृती : नट सम्राट✅
🔹पुरस्कार : ज्ञानपीठ पुरस्कार,
साहित्य अकादमी पुरस्कार
🔸त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.✅
No comments:
Post a Comment