✳️ Recent In News - भारतीय हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी सांगितले, "की यावेळी ला-निना डिसेंबर 2021 किंवा फेब्रुवारी 2022 पर्यंत त्याचा प्रभाव असेल."
🔰 अमेरिकेतील पेरूच्या प्रासंगिक कारणांमुळे विकसित होणाऱ्या पाण्याच्या शीत प्रावहास 'ला- निना' असे म्हणतात.
🔰ला-निना प्रवाह डिसेंबर महिन्यात आढळून येतो.
🔰ला-निनास दक्षिण हेलकाव्याचा शीत टप्पा म्हणूनही ओळखतात.
🔰ला-निना हा स्पॅनिश शब्द असून त्याचा अर्थ लहान मुलगी असा होतो.
🔰ला-निना भारतासाठी अनुकूल तर चीनसाठी प्रतिकूल आहे.
No comments:
Post a Comment